मखर

makhar2007.JPG

आयटीगर्ल........... इथे बघ
अग हौसेला मोल नस्त अस म्हणतात!
अहो पण वेळ कुठुन आणायचा?
तर गणपती बसायच्या आदल्या दिवशी, मूर्ति घरी आणली, मग बाजारात जावुन थर्माकोलचे दोन शीट आणि दोन खाम्ब आणले आणि रात्री नऊ नन्तर मखर करायला अस्मादिक सुरी ब्लेड कात्री अस घेवुन बसले! मग बाकी लोकान्ना कामाला लावत हे आणा, ते द्या हातात, अरे अरे इथे पुढे येवु नका, तोडाल तो थर्माकोल अशा गलक्यात काम सुरु केल.
त्याचा हा फोटो
(फोटो काढताना शटर स्पीड कमी ठेवले होते, पण हाताच्या थरथरीमुळे मुर्ति नीट दिसत नाही, सन्ध्याकाळच्या वेळेस, उजवीकडील खिडकीतुन येणार्‍या सान्ज प्रकाशात मखर दिसते, तर आरतीच्या निरान्जन व कापुराच्या उजेडात आतिल भाग! स्मित)