निराळा योगी - जयन्तीनिमित्त व्यक्त केलेले मनोगत ...

Submitted by अ. अ. जोशी on 8 October, 2012 - 10:31

कै. आप्पासाहेब उर्फ एस.आर. भागवत यांच्या १३०व्या जयन्तीनिमित्ताने पुण्यातील सह्याद्री सदन येथे झालेल्या कार्यक्रमातील माझे मनोगत व्हिडियो लिंकद्वारे येथे देत आहे..

http://www.youtube.com/watch?v=nGOsLIIbUIE&feature=relmfu

कवी/लेखक अरूण वि. देशपांडे यांचेही मनोगत येथे व्हिडियोरूपाने लिंकमधून देत आहे.

http://www.youtube.com/watch?v=exnqFGtBTmE&feature=relmfu

Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांगले झाले आहे तुमचे भाषण.... बरीच माहिती मिळाली. भोपटकर्,गाडी वगैरे किस्सा समजला.
इतरही भाषणं या निमित्ताने ऐकली. धन्यवाद.