याच महिन्याच्या सुरवातीला, रोलच्या कॅमेरॅतुन, नान्दे-सुस गावाकडे जाणार्या ओव्हरब्रिजवरुन देहू-कात्रज बायपासचा काढलेला हा फोटो!
त्या ब्रीजवर जायची सन्धी मिळाली, अनासाये कॅमेरा जवळ होता तर मुद्दाम थाम्बुन हा फोटो काढला!
हा MS Photo editor मधे ५०% लहान केला हे व सेव्ह करताना, जेपीजी ची क्वालिटी केवळ ४०% ठेवुन बाईट्स मधिल आकार ५०के च्या आत बसवला!
दिसणारे दृष्य कॅमेरा भिन्गामार्फत रोल वर उमटवतो, या फोटोत स्किल स्किल जर बघायचेच असेल तर केवळ फ्रेमिन्ग बघावे लागेल, अन्य विशेष काही नाही!
