पीत वसन, कमल नयन

Submitted by मुरारी on 27 September, 2012 - 12:26

गणपतीचा उत्सव सुरु आहे.. घरी नसला तरी काकाकडे गणपती होता..
आपल्या हातून गणरायाची काहीतरी सेवा व्हावी असा उद्देश होता..
आज योग आला, घरी तसा लवकरच आल्याने एक गणपतीचं भजन म्हटलं
गणपती तसा कलेचा भोक्ता ,त्यामुळे माझे जे काही वेडे वाकडे स्वर असतील ते नक्की त्याने मनापासून ऐकले असतील..
मनापासून गायलं कि तो मनापासून ऐकणारच.. शेवटी भाव महत्वाचा Happy

मूळ रचना , संगीत , गायक : श्री मनोज लुले
राग : चंद्रकंस

पेटी साथ : मीच Happy
तबला साथ : ताल माला मशीन

http://www.youtube.com/watch?v=CACVddww7IU&feature=youtu.be

टीप : मी सूरमय चा सभासद नाही.. पण गणपती उत्सवाच्या विभागात हा भाग हलवला तर बर होईल Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रसन्ना...
खूपच सुंदर रे!
रचना (शब्द) अप्रतिम आहेत. गाताना काही ठिकाणी घाई जाणवली, पण दॅट्स ओके.
संवादिनीची साथही अप्रतिम केलीयेस. मस्त वाटलं ऐकून.