मी काय करू ?

Submitted by सन्तोश भास्कर पातिल on 9 September, 2012 - 09:56

पण काय ?
मी जे दररोज करतो ,
ते पुरेसे नाही वाटत मला !
पण का ?
मी जे दररोज खातो ते पुरेसे नाही वाटत !
मी जे दररोज बघतो ते पुरेसे नाही वाटत !
मी जे दररोज चालतो ते पुरेसे नाही वाटत !
मी जे विचार करतो ते पुरेसे नाही वाटत !
पण असे का वाटते ?
मी शोधतो आहे दररोज ---
मी शोधतो आहे दररोज !
मी जसे शोधतो आहे ते पुरेसे नाही वाटत !
मी काय करू ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो