तुम्हाला कोणते चित्र आवडेल?

Submitted by सुनीता करमरकर on 9 September, 2012 - 07:56

तुम्हाला कोणते चित्र आवडेल?

stri.jpg

स्त्री-भ्रूण हत्या थांबवा.

स्त्रियांवरचे अत्याचार थांबवा.

कदाचित स्त्री-भ्रूण हत्या थांबायला त्यानेच मदत मिळेल.

http://sonyslimitedworld.blogspot.in/2011_09_01_archive.html

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुनिता ताई, तुमची चित्र फार बोलकी आहेत. त्यातु न समाज जागा होण्यास मद्त होईल. आणि आता तुमच्या
प्रश्नाचे उत्तर , मला पहिले चित्र ,स्त्री -पुरुष समानते चे आवड्ले, आणी मी सुधा स्त्री-भ्रूण हत्ये वर कथा लिही ती आहे.