आमच्या घरचा गणेशोत्सव.... घरी बनवलेले मखर आणि शाडुच्या मातीची गणरायाची मुर्ती हे खास वैशिष्ट्य!!
छान आहे आरास.
सही आहे... एकटा.....
छे गं. बनवलं कसलं आहे? विकत आणलं आहे. तुम्ही खरे ग्रेट. मखर घरी बनवलं ते. आमच्याकडे कोणी कलावंत नाहीत गं अश्या सुंदर सुंदर गोष्टी करायला.
स्वाती तुमच्या गणपतीची मुर्ती खुप आवडली मला. अगदी बाळकृश्नाच्या रुपात आहे. सजावट करताना तुमची बरीच दमछाक झाली असेल ना. खरच यार तुझ्या घरात सगळेच कलाकार आहेत.
छान आहे आरास.
सही आहे...
एकटा.....
छे गं. बनवलं कसलं आहे? विकत आणलं आहे.
तुम्ही खरे ग्रेट. मखर घरी बनवलं ते. आमच्याकडे कोणी कलावंत नाहीत गं अश्या सुंदर सुंदर गोष्टी करायला. 
स्वाती तुमच्या गणपतीची मुर्ती खुप आवडली मला.

अगदी बाळकृश्नाच्या रुपात आहे.
सजावट करताना तुमची बरीच दमछाक झाली असेल ना.
खरच यार तुझ्या घरात सगळेच कलाकार आहेत.