प्रयत्न

Submitted by यामिनी on 11 July, 2012 - 20:50

पहिलाच प्रयत्न होता. पुन्हा लिहीन मराठीची सवय छान जात चालल्यावर. सध्या माघार घेतेय.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

राष्ट्रपतींची भेट व्हावी म्हणून लोक किती धडपड करत असतात. पण त्यांची भेट सहज होऊन देखील त्या भेटीबद्दल काळजी वाटायला लावणारा अनुभव.

शुद्धलेखनाच्या चुका इतक्या आहेत कि रसभंग होतो. ते समजू शकतं एकवेळ पण व्याकरणाच्या चुका ? स्विमिंग पूल पहायची आवड कशी काय असू शकते ?

कटु असलं तरी खरं ते लिहीलंय. गै. न. ( खोटे प्रतिसाद देणं जमत नाही Happy

@ सांजसंध्या

कुणाला कशाची आवड असेल हे थोडीच सांगता येते. एखाद्याला ताजमहल, सुर्यास्त, पाऊस पहायची आवड असते तशीच त्यांना स्विमिंग पूल पहायची आवड असेल. Happy

मजेदार अनुभव !

त्या वेळी शाळेत मोबाईल अलाऊड नव्हता.
नारायणन राष्ट्रपती असतांना (१९९७-२००२) शाळकरी मुलांपर्यंत मोबाईल फोन पोचला होता असे वाटत नाही. म्हणजे किमान आमच्या भागात तरी. दिल्लीतल्या उच्चभ्रू सर्कलमधे असेल कदाचित.

दिल्लि चांगलं नाहि असं तिचं अजूनपन मत आहे.
आकडेवारी आणि अनुभव असे सांगतो की हे मत अनाठायी नाही.

वेगळाच अनुभव.

लिखाणात शुध्दलेखन आणि वाक्यरचनेवर जरा लक्ष दिलेत तर लेख अधिक वाचनीय होईल.

>>>> स्विमिंग पूल पहायची आवड कशी काय असू शकते ? >>> सांस, मला वाटतं 'घरातच असणारा स्विमिंग पूल कसा असतो हे बघण्याची उत्सुकता' या अर्थी लिहिलं असावं.

आपले सर्वांचे आभार
@सांजसंध्या - घाईत झालं असं. वेळ लागला कि मायबोली रिस्पॉन्स देत नाही आनि टाइप केलं ते जातं असा अनुभव आला होता. तरि पन काळजी घेईन. काहि वेळा चुका नाहि होत.
आवड हा शब्द चुकला. इच्छा असं मघाशि टाईप होत नव्हतं. Happy
मामी - थँंक्स .

@ वत्सला
हिताचि कंपन्याच्या क्रेनचा आनि असेच काहितरी प्रॉडक्टसचा व्यवसाय आहे त्यांचा. काल तिच्याशी बोलणं झालं म्हणून सकाळी हा अनुभव लिहिला. नाव नको लिहु म्हटल्याने नाहि लिहिलं

@ज्ञानेश
दिल्लिबद्दल माराठि मानस नावं ठेवतात. बेशिस्त आहेच. पण तिथला सराव झाला कि जिंदादील वाटतं. तिथले लोक पुन्याला नाव ठेवतात. खान्यापिन्याची व्हरायटी नाहि म्हणतात. बाहेरुन आलेल्यांसाठि खर आहे ते. पन काळजि घ्यावि लागते. काहि न काही बातम्या कानावर येत असतात. पुन्या मुंबैत, महाराष्ट्रात खुप सुरक्षित आहे.

मजेदार अनुभव. शाळकरी वयात समोर एखादा हिरो भेटला असता असा विनासायास तर ...
राष्त्र्पतींचं काय कौतुक? Wink