मराठी टायपिंग

मराठी टायपिंग

एम एस वर्ड मध्ये मराठी टायपिंग करायला काय करावे?

शिवाजी फाँट टाकला आहे. तो चालू आहे.

युनिकोड फाँट किंवा आणखी काही पर्याय आहे काय?

ऑफ लाइन टायपिंग करायचे आहे.


Submit to kanokani.com

हे लोण घुबडांत पसरल्याचे ठाऊक नव्हते.

बरहा वापरा.

मंदार जोशी लिंक पाठवतील रात्री अडीच वाजता ईमेलवर

मंदार जोशी लिंक पाठवतील रात्री अडीच वाजता ईमेलवर
२.३५ ला हो

नमस्कार मला Kruti Dev 016 हा फाँट हवा आहे. कुठे मिळू शकेल?
आणि कुणी वापरत/वापरला असल्यास त्याबद्दलही माहिती हवी आहे.

घुबड मेले.

घुबड मेले.
हसून हसून गडबडा लोळण

शेळी तुम्ही सतीश देवपूरकरांच्या गझलेत लपून बसा काही होणार नाही तुम्हाला