सदस्य प्रवेश |
पाककला स्पर्धा.छान छान पाककृती यायला सुरुवात झाली तर! मंडळी, फक्त एकदा परत स्पर्धेचे नियम लक्षात घ्या. वन डिश मील ऐवजी ३० मिनिट मील अशी स्पर्धा आहे. थोडक्यात काय तर निदान २ पदार्थांची पाककृती अपेक्षित आहे. |
|
३० मिनिटामधे २ पदार्थ? हे म्हणजे कोकाटेछाप कुकींग झाले.
संयोजक महोदय, मी काही पाककलेमधला तज्ञ नाही पण ३० मिनिटामधे जेवणातले २ पदार्थ होणे जरा अवघड आहे. ह्या नियमाप्रमाणे आत्तापर्यंत आलेल्या सगळ्याच प्रवेशिका बाद होतील.
अमेरीकन पदार्थ ३० मि. मधे (पुर्वतयारीचा वेळ गृहीत न धरता) करणे वगळे आणि भारतीय पदार्थ वेगळे.
जरा नियम शिथिल करा नाही तर एकही पाककृती qualify होणार नाही.
तुम्हाला विचारपूस मधे मेसेज ठेवलाय. तो वाचुन जरा लवकर उत्तर द्याल का?
~मिनोती.
हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा.