- स्वगृह
- या गृपमधे भाग घेण्यासाठी मायबोलीत प्रवेश करा/मायबोलीकर व्हा !
मायबोली गणेशोत्सव २००८
सदस्य प्रवेश |
मंगलगडावरील कांगोरीनाथांच्या मंदिरातून ....मंगलगडावरील कांगोरीनाथांच्या मंदिरातून टिपलेला हा मंगळगड परीसर..
7 सप्टेंबर, 2008 - 13:48 phdixit
|
|
मस्त! पावसाळी वातावरण दिसतय!
phdixit,
तुम्ही टाकलेला फोटो प्रकाशचित्र स्पर्धेच्या प्रवेशिकांच्या यादीत दिसत नाहीए. तुम्हाला
मायबोली गणेशोत्सव २००८ या गृपचे सदस्यत्व घेवुन मग हा फोटो स्पर्धेत पाठवावा लागेल. त्यासाठी सभासद झाल्यावर तुमच्या प्रवेशिकेचे संपादन करून "मायबोली गणेशोत्सव २००८" हा ग्रुप निवडा. म्हणजे तो इतर प्रवेशिकांसोबत लोकांना मतदानाच्या वेळी दिसेल.
सही फदी
सुरेख! वरची महिरप पण गोड दिसतेय.