बोरीवली

बोरीवलीमधले मायबोलीकर


नमस्कार बोरिवलीकर्स, स्मित
दिवाळीला आहे २ दिवस मुंबईत यो. तुझा काय प्रोग्रॅम?
मधुरा, विनय तर गायबच झालेत. तयारी जोरात सुरु आहे वाटतं दिवाळीची?
गौरवी, रुपा कश्या आहात? दिवाळीचा काय प्लॅन?



नमस्कार बोरिवलीकर्स,
सद्ध्या फार काम आहे , दिवाळीच्या आत संपवायची आहेत , दोन दिवसांनंतर
मला वेळच वेळ असेल.



नमस्कार.

यो खरेदी झाली.पण अर्धीच बाकीची काश्मीरात करु. भाऊबीजेच्या दुसर्‍याच दिवशी निघणार आहोत आम्ही. काश्मीर वैष्णवीदेवीला.
अरे आणि दिवाळीच्या साफसफाईत आनंद असतो खुप तो विनयला लुटायला देतेय मी.

दिवाळीच्या दिवशी आपण सगळ्यांनी ठरवुन भेटुया ना.

****************************************
तो योग, खरा हठयोग, प्रीतीचा रोग लागला ज्याला|
लागते मरावे त्याला|



_/\_ बोरिवलीकर्स.. स्मित

समिर.. माझा अजुनतरी काहीच प्रोग्राम नाहिये..
विनय.. लौकर काम संपव.. नि साफसफाई पण आटप.. नाहितर आनंद मावेनासा होइल.. स्मित
मधुरा.. वॉट्ये आयडिया.. ठरवा तसं.. नाहितर देवींचे दर्शन घेउन या.. नि मग आम्हांस प्रसाद घेउन या.. स्मित
गौरवी, रुपा ??

-::- -::- -::--::--::--::--::-
Yo Rocks !! तुम्ही म्हणाल जसं..
-::- -::- -::--::--::--::--::-



शुभ दिपावली

****************************************
तो योग, खरा हठयोग, प्रीतीचा रोग लागला ज्याला|
लागते मरावे त्याला|



ऐका होSSSSSss ऐकाSSSSS

मंगळवार २८ ऑक्टोबर रोजी ठाणे "गडकरी रंगायतन" च्या आवारात सकाळी ठिक १० वाजता मुंबई उपनगरातील मायबोलीकरांचे स्नेहसंमेलन आयोजीले आहे...

दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा स्मित



शुभ दिपा॑वली बोरिवलीकर्स, स्मित

यो, विनय भेटण्याची IDEA चांगली आहे. यो फ्री असणारेस काय?
मी फोन करीन बोरिवलीला आल्यावर. पण पहिले २ दिवस मी नाहिये, बाहेर जातोय. बुधवारी असीन मुंबईत.
विनय पण तुमची काश्मिर ची तयारी जोरात सुरु असेल तेव्हा..



इति दिवाळी (दिवाळा) समाप्तम !!

_/\_ बोरिवलीकर्स... स्मित

इटना शण्णाटा क्यु है !!



Hi Yo..
दिवाळिला काय केलस?



नमस्कार मंडळी,

माफ करा मी जरा शहरापासून लांब आणि निसर्गाच्या अगदी जवळ गेलो होतो.

काश्मीर बद्दल म्हणतात ते खर की ,
भूतलावर स्वर्ग आहे तर तो इथे आहे, इथे आहे आणि इथे आहे.

काल रात्रीच घरी आलो, मला तुम्हा सर्वांची बरेचदा आठवण यायची.
आता भरपूर गप्पा मारुया.



सुप्रभात,

अरे व्वा.....कशी झाली काश्मिर सहल? कुठल्या travel comp बरोबर गेला होतात कि Independently? फोटो टाका कि भाउ आणि detailed व्रुत्तान्तही येउ द्या....



सुप्रभात. स्मित

विनय्-मधुरा कशी झाली काश्मिर ट्रिप. तशी वर्णनावरुन खुपच सुंदर झाल्ये याची कल्पना येतेय.
फोटो कधी दाखवणार आम्हाला?



वुई वॉन्ट फोटोज.. बोरिवलीत काश्मिराने लौकर अवतरावे !! स्मित
नि त्याचबरोबर विनयने आणलेली सफरचंद पण द्यावे !!

_/\_ बोरिवलीकर्स..
गौरवी, समिर, विनय ... हाय स्मित

-::- -::- -::--::--::--::--::-
Yo Rocks!! करताय बकवास फिदीफिदी
-::- -::- -::--::--::--::--::-



नमस्कार मंडाळी ,

गौरवी :-

आम्ही सचिन बरोबर गेलो होतो, छान व्यवस्था होती.

यो :-

सफरचंद आणली आहेत, पण खायला तुम्हा
सर्वानां आमच्या घरी यावे लागेल, हे माझ व मधुरा च आग्रहाच निमंत्रण आहे.

समीर :-

आणि फोटो म्हणाल तर त्याकरता ही कारण जवळपास ९०० फोटो झालेत.
काही निवडक टाकतो पण त्याकरता तुमची मदत हवी आहे, मला ते जमत नाही.



यो हल्ला करायचा काय सफरचंदांवर?

विनय,

सोप्प असतं. तुमच्यकडे संगणक असेल तर मला कॅमेरा जोडल्यावर फोन करा. मी मदत करीन तुम्हाला..
९०० फोटो तुम्हाला फ्लिकर किव्व पिकासा वर अपलोड करता येतील. आणि काहि खास म्हनजे १०-१५ फोटो इकडे टाका..
इकडे टाकण्यासाठी मीच काय इकडचे बरेच लोक तुम्हाला मदत करु शकतील. स्मित



नमस्कार मंडळीहो.

तर कशी होती दिवाळी सगळ्यांची

आणि आम्ही मंडळी काश्मीर वैष्णवदेवी करुन आलो. आणि पुलंनी सांगीतल्याप्रमाणे शत्रुपक्षात गेलोय कारण ९००फोटो काढलेयत. ते आता दाखवायचा कार्यक्रम.
****************************************
तो योग, खरा हठयोग, प्रीतीचा रोग लागला ज्याला|
लागते मरावे त्याला|



कशी आहेस मधुरा?
लवकर फोटो टाक आता.....



सुप्रभात,

मधुरा, ईथे फोटो टाक हे धाडस मी करते आहे (जरि ९०० फोटो असले तरी) कारण ते फोटो प्रत्यक्ष बघणे (with commentary) आणि नेटावर बघणे यात फरक आहे ना.....



अरे व्वा.. सगळे परत आलेले पावुन लै आनंद झाला.. स्मित

विनय, मधुरा.. आमंत्रणाबद्दल धन्स स्मित नंतर येउ कधी तरी..
पण सफरचंद नि देवीचा प्रसाद हवाच आम्हाला !!!
तुम्ही काढलेले फोटो समीरने सांगितल्याप्रमाणे पिकासावर अपलोड करा नि लिंक मेलमधुन पाठवा.. नि इथे तुम्हाला सर्वात आवडलेले निवडक फोटुज टाका.. त्यासाठी.. हे "फोटो प्रमेय" वापर

१.तु स्क्रिनवरील डाव्या बाजुस दिसणार्‍या"माझे सदस्यत्व" ला टिचकी मार..
२.तिकडे तुझ्या "खाजगी जागा"ला टपली मार..
३. मग "ब्रॉउज" मधुन फोटो अपलोड करुन घे..
४. तुला जिकडे फोटुज टाकायचे असतील तिकडे जा नि प्रतिसादाच्या खाली बारीक इंग्लिशमध्ये दिसणार्‍या "image" ला टपलीत मार.. "link" द्यायची असेल तर तीला स्पर्श कर..
५. तिकडुन तुझ्या "खाजगी जागे"त साठवलेल्या फोटोंपैकी हवा तो फोटो ऍड कर..

इती फोटो प्रमेय संपुर्णम.. फिदीफिदी
बघ ट्राय करुन..

ईथे फोटो टाक हे धाडस मी करते आहे >> गौरवी,, किती कळेल असं बोलतेस.. जल्ला कै पन नाय कल्लं... स्मित

समीर.. तु फकस्त हल्लाबोल !! स्मित सफरचंद नि देवीचा प्रसाद हवाच

-::- -::- -::--::--::--::--::-
Yo Rocks!! करताय बकवास फिदीफिदी
-::- -::- -::--::--::--::--::-



गौरवी
मला पन काय पन नाय कल्ला ?
तुला म्हनायच काय हा?



सुप्रभात,

जाउ दे...माझ्या अकलेचे तारे कमी तोडते आता.....



माझ्या अकलेचे तारे कमी तोडते आता..... >> कित्ती उच्च पटीत बोलता तुम्ही.. जल्ला हे पण कै कलल नाय.. हाहा

पण गौरवी.. यु कॅरी ऑन.. अशी नाउमेद होउ नको.. स्मित

-::- -::- -::--::--::--::--::-
Yo Rocks!! करताय बकवास फिदीफिदी
-::- -::- -::--::--::--::--::-



थन्क्स यो, प्रोत्साहन दिल्याबद्दल स्मित



गौरवी.. स्मित
शनिवारी रात्री माझ्या आवडत्या गोराई बीचला जाउन आलो..
चांदण्या रात्री लाटांचा आस्वाद घेत पाण्यातुन उघद्या पायांनी रपेट मारताना मस्तच मजा आली..
तिकडचा एक खास फोटो.. समुद्राने किनार्‍यावर काढलेली ही रांगोळी..
IMG_0026.jpg
नि हि गोराइ
IMG_0045_0.jpg
-::- -::- -::--::--::--::--::-
Yo Rocks!! करताय बकवास फिदीफिदी
-::- -::- -::--::--::--::--::-



फोटो टाकायचा प्रयत्न करते.

****************************************
तो योग, खरा हठयोग, प्रीतीचा रोग लागला ज्याला|
लागते मरावे त्याला|



यो
गोरई ......... शनिवार ...... म्हणजे पार्टी झालेली दिअतेय?????????



_/\_ बोरिवलीकर्स.. स्मित

अरे विनय.. पार्टी होती पण फक्त ४ जणांची.. बाकी आम्ही लोक्स फुल नाइट वाळुत फुटबॉल्-वॉलिबॉल खेळलो.. सोबतील ड्यान्स पण होता.. फुल्टु धमाल..

बाकी काश्मिर कुठे राहिलाय.. ?

समिर,गौरवी,रुपा नि इतर ???

-::- -::- -::--::--::--::--::-
Yo Rocks!! करताय बकवास फिदीफिदी
-::- -::- -::--::--::--::--::-



_/\_ बोरिवलीकर्स.. स्मित

अरे विनय.. पार्टी होती पण फक्त ४ जणांची.. बाकी आम्ही लोक्स फुल नाइट वाळुत फुटबॉल्-वॉलिबॉल खेळलो.. सोबतील ड्यान्स पण होता.. फुल्टु धमाल..

बाकी काश्मिर कुठे राहिलाय.. ?

समिर,गौरवी,रुपा नि इतर ???

-::- -::- -::--::--::--::--::-
Yo Rocks!! करताय बकवास फिदीफिदी
-::- -::- -::--::--::--::--::-



हाय यो,

फोटो झकास...

आम्ही लोक्स फुल नाइट वाळुत फुटबॉल्-वॉलिबॉल खेळलो.....>यो तु काहिही सान्ग, मला पटल...हे बघ मी मान्जा गुन्डाळायला घेतला...

बाकि सगळे कुठे गेले? मधुरा, काश्मिरचे फोटो टाक कि,



हे बघ मी मान्जा गुन्डाळायला घेतला...
>> गौरवी.. हाहा पण खर्रच आमच्या सोसायटीचा हा ग्रुप abnormal आहे.. फिदीफिदी

मधुरा, विनय.. कश्मिर दिखाओSS

समिर.. सफरचंद संपतील रे.. बोल लौकर..

-::- -::- -::--::--::--::--::-
Yo Rocks!! करताय बकवास फिदीफिदी
-::- -::- -::--::--::--::--::-