पाऊस मुंबईचा

पावसाचे काही दिवसांच्या विश्रांतीनंतर जोरदार आगमन झाले त्यावेळेस मुंबईचा पवई तलावे भरुन वाहत होता, त्याचे प्रकाशचित्र (कॅमेरा Sony Cybershot (7MP) Auto mode)
01_Powai_Lake.jpg


पहिला फोटो मस्त आलाय.. पावसाचा जोर जाणवतोय...
दुसरा फोटो खिड्कीच्या काचेमागून किंवा tugstone mode वापरून काढलाय का?



व्वा! दोन्ही फोटो सुरेख! स्मित
आगाऊ मोड ऑनः
मला सहसा मी काढत असलेल्या फोटोमधे "माणसे" आलेली आवडत नाहीत (सुन्दर निसर्गापुढे भलतीच कुरुप दिस्तात!) फिदीफिदी
पण वरील दुसर्‍या फोटोत मात्र दिसणारी माणसे अजिबात खटकत नाहीत तर विषयातील एक भागच वाटतात स्मित
तसेच, दुसर्‍या फोटोत पुतळ्यावरील छत्री पुर्णपणे दिसली अस्ती तर अजुन मजा आली असती.... विषयाला सन्गतवार... पुतळा देखिल पाऊसामुळे छत्रीत....! फिदीफिदी
आगाऊ मोड ऑफः
...;
आपला, लिम्बुटिम्बु



मला सहसा मी काढत असलेल्या फोटोमधे "माणसे" आलेली आवडत नाहीत >>>> अगदी अगदी.. स्मित
मल लोकं शेवटी सांगतात की आता जरा माणसांचे फोटो पण काढा... फिदीफिदी



सर्व प्रतिसादांबद्दल धन्यवाद!

|| बाप्पा मोरया ||



योगेश,
स्पर्धेसाठी एकापेक्षा जास्त फोटो चालतील पण ते तुम्ही वेगवेगळ्या पोस्ट मध्ये प्रत्येकी एक असे टाका म्हणजे निकालासाठी मतदान करणे सोपे जाते.