- स्वगृह
- या गृपमधे भाग घेण्यासाठी मायबोलीत प्रवेश करा/मायबोलीकर व्हा !
मायबोली गणेशोत्सव २००८
सदस्य प्रवेश |
मुंबई पुणे महामार्गावरShot with Canon IXUS 70, on the highway at 80kmph, from inside a car.
post-processing Software used Gimp2.4
3 सप्टेंबर, 2008 - 23:59 arati_halbe
|
|
छान!
तुमचा सेलपण दिसतोय वर
फोटो छान
मी पण बरेच्दा मुम्बै पुणे प्रवास करतो
अजून थोडं प्रोसेसिंग करायला हवं होतं म्हणजे काचेतून काढलय हे कळलं नसतं...

फोटो आलय छान पण तुम्ही already एव्हडं processing केलयं म्हंटल्यावर थोडा finishing touch चालला असता..
अर्थात माझ मतं..
chinnu, विनय, adm धन्यवाद.
सेल दिसतोय हे कळले होते, पण गाडीतूनच काढला आहे तर दिसला तरि चालेल असे ठरवून टाकले!
about post processing, it's not a whole lot I have done, guess if you use the auto adjut in any tool it would do these steps. It is just that i have explicitly put it down
अरे सेल आहे कुठे?????? मला तर नाही दिसला !

छान फोटो!
...;
आपला, लिम्बुटिम्बु