कोण कुठली पक्षीण आली आणि तिनं घरटं केलं झाडाच्या एका फांदीवर !
कांही दिवस हसली खिदळली नाचली बागडली मनसोक्त अन अचानक उडून गेली ......
स्थितप्रज्ञ झाड; ते निश्चल घरटं जपतंय ऊन वार्यापासून आपल्या पानाफुलांमधे, तिच्या अस्तित्वाच्या सयी गोंजारत एक स्वप्न समजून............
..................अज्ञात
सुंदरच
तिच्या मूळच्या निवार्याकडे ...... हे नसले तरि चालेल, म्हणजे ती कुठे गेली ? याची एक गंमत पण वाढेल ! गोदेय
गोदेय, तुझ्या म्हणण्याप्रमाणे सुधारणा केलीय !! थँक्स.
छान...
अस्तित्वाच्या सयी गोंजारत...
झकास.
सुंदरच
तिच्या मूळच्या निवार्याकडे ...... हे नसले तरि चालेल, म्हणजे ती कुठे गेली ? याची एक गंमत पण वाढेल !
गोदेय
गोदेय,
तुझ्या म्हणण्याप्रमाणे सुधारणा केलीय !! थँक्स.
छान...
अस्तित्वाच्या सयी गोंजारत...
झकास.