होळीविशेषांक ’हास्यगाऽऽरवा २०१२’चे प्रकाशन!

Submitted by प्रमोद देव on 7 March, 2012 - 00:36

मंडळी ज्याची आपण अगदी आतुरतेने वाट पाहात होता तो आपला होळी विशेषांक ’हास्यगाऽऽरवा २०१२’ आज होळीच्या दिवशी आम्ही प्रकाशित करत आहोत. विनोदी लेखन ...त्यातूनही ठरवून विनोदी लिहायचे म्हटले की भलीभली सिद्धहस्त मंडळी माघार घेतात ह्याचा अनुभव ह्यावर्षीही आम्हाला आलाय. त्यामुळे हा अंक तसा अगदीच छोटेखानी झालाय ह्याची आम्हाला कल्पना आहे...तरीही हे निश्चित की जे काही आम्ही आपणासमोर सादर करणार आहोत त्यामुळे आपले निखळ मनोरंजन होईल ही खात्री आहे...तेव्हा करा सुरुवात वाचायला...आणि जमल्यास प्रतिसादही द्या.

अंकाचा दुवा:

http://holivisheshank2012.blogspot.in/

ह्या होळी अंकात ज्या मायबोलीकरांनी भाग घेतला त्यांचे खास अभिनंदन!
होळी अंकासाठी साहित्य पाठवण्याविषयीचे आवाहन इथे प्रसिद्ध करण्यास कोणतीही हरकत न घेतल्याबद्दल मायबोली प्रशासनाला मनःपूर्वक धन्यवाद!

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

>>होळी अंकासाठी साहित्य पाठवण्याविषयीचे आवाहन इथे प्रसिद्ध करण्यास कोणतीही हरकत न घेतल्याबद्दल मायबोली प्रशासनाला मनःपूर्वक धन्यवाद!

Proud