Data warehousing

ए, कोणी data ware housing expert आहे का? best vendor आणि पुस्तके सांगा ना data ware housing ची.
धन्यवाद

Submit to kanokani.com

मी सॅस मधे कामाला आहे. कदाचित मदत करु शकेन. पण थोडी अजुन माहिती दिलीत तर उपयोग होईल. http://www.sas.com/ हि आमची वेबसाइट.

~~~~~~~~~
~~~~~~~~~
स्मित

मीनू, मी ती वेब्साइट बघितलीय. पण मला व्हेंडरसाईड इनफॉर्मेशन नकोय.....
मला best vendor (अनुभवावरून) आणि पुस्तके हवीय.