सदस्य प्रवेश |
विराणीकशास मन हे जाते गुंतून, क्षणैक भासे, सरले मीपण, कशास होतो जीव घाबरा, भासे मृगजळ, कधी भासे रण रात दाटते, दिन गुदमरतो, जिवाशिवाची भेट नसे अन्, मौनामध्ये दु:ख लपेटूनी, कुणी ऐकावी, कुणी सांगावी, |
|
निसटत राहते जीवन क्षण क्षण;>>>
सखी सावलीही देई अंतर;>>>
या ओळी जबरी आहेत शैलजा, आवडली कविता
आय टी, छान.
श्यामली, चिन्नू धन्यवाद, चिन्नू केला गं बदल.
वाह वाह... आयटे.. हे वाचलच नव्हत... तुझे गणेशोत्सवाचे लिखाण तर फारच सुंदर आहे...
धन्यवाद सत्यजित.
छान कविता ग