हा आमच्या घरील गणपती बाप्पा... अस्सल पेण ची मुर्ती आहे.

Ganapati_2007.JPG

हा आमच्या घरील गणपती बाप्पा... अस्सल पेण ची मुर्ती आहे.

एक्दम मस्त.... स्मित
एकटा.....

Thanks Aktta

बॉस, सुबक सुंदर आहे मुर्ती. आरासही छान जमली आहे. डोंगर तयार करण्यासाठी लाल कापडांचे आत काठी घालून केलेले उंचवटे ही कल्पना छान आहे.