असं एखादं पाखरू वेल्हाळ . . . .

Submitted by जिप्सी on 7 February, 2012 - 23:09

शनिवारी मायबोलीकर आशुतोष, इंद्रधनुष्य, ललिता, स_सा, कांदेपोहे यांच्या बरोबर "भिगवण" येथे पक्षी निरीक्षणाला जाण्याचा योग आला. या सार्‍यांच्या सोबत बर्‍याच नवीन पक्ष्यांची माहिती/नावे समजली. यातील कित्येक पक्षी तर मी पहिल्यांदाच पाहत होतो. Happy
फोटो तितकेसे खास नाही आलेत, म्हणुन हे फोटो मायबोलीवर प्रदर्शित करणारच नव्हतो :-), पण काही माबोकरांच्या आग्रहास्तव हा चित्रप्रपंच. :-).
या सर्व पक्ष्यांना प्रत्यक्ष पाहणे वर्णनातीत आहे. Rudy Shelduck, Stork आणि Purple Moorhen यांना प्रत्यक्ष उडताना बघणे हा एक जबरदस्त अनुभव आहे. पक्षी निरीक्षणाची आवड असेल तर हा भाग Must Watch!!!! Happy

प्रचि ०१

प्रचि ०२
Sea Gull

प्रचि ०३

प्रचि ०४

प्रचि ०५
Kingfisher

प्रचि ०६

प्रचि ०७
BeeEater

प्रचि ०८
Glossy Ibis

प्रचि ०९
Black Shouldered Kite (कापशी घार)

प्रचि १०
Indian River Tern

प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३
Heron

प्रचि १४
Little Cormorant

प्रचि १५
Ducks

प्रचि १६

प्रचि १७

प्रचि १८

प्रचि १९

प्रचि २०
Purple moorhen

प्रचि २१

प्रचि २२

प्रचि २३

प्रचि २४

प्रचि २५
Large Egret

प्रचि २६

प्रचि २७
Black Headed White Ibis

प्रचि २८
Asian Openbill Stork

प्रचि २९

प्रचि ३०

प्रचि ३१

प्रचि ३२

गुलमोहर: 

या पक्षी निरीक्षणाच्या निमित्ताने स्मिता गद्रे आणि कांदेपोहे या दोन मायबोलीकरांना पहिल्यांदा भेटलो. Happy (स्मिता, नारळवडी, मटार पोहे आणि चहा मस्तच Wink ) Happy

नाश्त्याचे फोटो नाही टाकलेस ना म्हणून थांकु >> Rofl

आता आठवण करून दिलीत ना? मग तो आवर्जून टाकेल थोड्याच वेळात Happy

बाकी बक व खग मस्त.

मस्त आलेत रे फोटू... Happy

या सार्‍यांच्या सोबत बर्‍याच नवीन पक्ष्यांची माहिती/नावे समजली. यातील कित्येक पक्षी तर मी पहिल्यांदाच पाहत होतो >>> मी पण...

नाश्त्याचे फोटो नाही टाकलेस ना म्हणून थांकु >> Rofl
फोटो काढेपर्यंत धीर कोण धरणार :फिदी:, आणि रिकाम्या प्लेटचे फोटो बरे दिसले नसते ना Wink म्हणुन नो फोटोस Wink

Happy आणि प्रचि पाहिल्यानंतर...
>>....हे फोटो मायबोलीवर प्रदर्शित करणारच नव्हतो......<< जिप्सींच्या वाक्याचा जाहीर निषेध!! Angry

जिप्स्या, छान फोटो.
खरेच ये इथे. माझ्या घरातूनच वेगवेगळे पक्षी दिसत असतात. आणि जरा शहराबाहेर पडलो तर आणखीही बरेच दिसतात.

प्रचि ६ , ११,१४,१७,२१,२४ मस्तच रे Happy
प्रचि २३, मधली ती मिग-२१ कुठे निघाली आहेत ? Lol
प्रचि ३०, हेच पाहुनच माणसाला पॅराग्लायडिंगची कल्पना सुचली असेल, मस्त प्रचि Happy

फोटो तितकेसे खास नाही आलेत, म्हणुन हे फोटो मायबोलीवर प्रदर्शित करणारच नव्हतो>>> बास का राव, का आम्हाला इतक्या छान फोटो पासुन वंचित ठेवण्याचा विचार करता?
छान आले आहेत फोटो.
बर्डस इन फ्लाईट तर मस्तच.
खर तर बर्ड फोटोग्राफी साठी 500MM लेन्स मस्ट आहे. पण तु तर कमाल केलीस. अ‍ॅव्हिलेबल लेन्स ने पण मस्त फोटो काढ्ले आहेस.
बर्डस इन फ्लाईट कुठल्या मोड मधे काढलेस? Av की Tv?

जिप्सी, सर्वच फ़ोटो अप्रतिम. Happy

<<<फोटो तितकेसे खास नाही आलेत, म्हणुन हे फोटो मायबोलीवर प्रदर्शित करणारच नव्हतो>>> बास का राव, का आम्हाला इतक्या छान फोटो पासुन वंचित ठेवण्याचा विचार करता?>>>>>+१
प्रचि. १६ : किती रंगीबेरंगी आहेत ते पक्षी.
प्रचि. २० : कोंबडी पण रंगीत.

<<<प्रचि ३०, हेच पाहुनच माणसाला पॅराग्लायडिंगची कल्पना सुचली असेल, मस्त प्रचि >>>>>ईनमीन तीन, मला काल उडणारी घार बघून, विमानाची कल्पना याच्यावरूनच सुचली असणार. असा विचार माझ्या मनात आला होता. Happy

Pages