सदस्य प्रवेश |
जय देव जय देव जय शक्तिस्थानाजय देव जय देव जय शक्तिस्थाना विद्येचा अधिपति तू, निष्ठेचा गणपति तू तेजोनिधि देवा तू, नवचेतन कर्ता तू, विश्वात्मक देवा तू, सर्वत्रा, आद्या तू, ~श्रीराम
20 September, 2007 - 00:30 shriramb
|
|
मीटर चांगले जमते. आजकाल ते दुर्मिळ झालंय.