२३/८/२००८
इथे 'खत' कुठे आहे ? झाडाला टाकलंय का ?? ****************************
हो झाडाला टाकलंय............
दिल मात्र एकदम मस्त.. लालभडक.
धन्यवाद ashbaby
दिप... जरा तरी सिरियस हो रे
पियापेटी (अहो तुमच्या नावाचा उच्चार नक्की काय? ) फोटो सुंदर आलाय. मला फार काही कळत नाही फोटोग्राफीतलं, पण अजून सुंदर काढता आला असता... afterall Practice makes (wo)man perfect. शुभेच्छा!
दक्षिणा..
धन्यवाद दक्षिणा!!!!!
मला फार काही कळत नाही फोटोग्राफीतलं, पण अजून सुंदर काढता आला असता... >>>>
मला अजुन निटस जमत नाही.... प्रयन्त चालु आहेत....
इतना हसती काय को?
हसी आया तो हसती ना
दिवे घ्या!!!!!!
इथे 'खत' कुठे आहे ? झाडाला टाकलंय का ??
****************************
हो झाडाला टाकलंय............

दिल मात्र एकदम मस्त.. लालभडक.
धन्यवाद ashbaby
दिप... जरा तरी सिरियस हो रे
पियापेटी (अहो तुमच्या नावाचा उच्चार नक्की काय? )

फोटो सुंदर आलाय. मला फार काही कळत नाही फोटोग्राफीतलं,
पण अजून सुंदर काढता आला असता...
afterall Practice makes (wo)man perfect.
शुभेच्छा!
दक्षिणा..
धन्यवाद दक्षिणा!!!!!
मला फार काही कळत नाही फोटोग्राफीतलं,
पण अजून सुंदर काढता आला असता... >>>>
मला अजुन निटस जमत नाही....
प्रयन्त चालु आहेत....
इतना हसती काय को?
हसी आया तो हसती ना
दिवे घ्या!!!!!!