पन्धराएक वर्षान्पुर्वी, साबणात, एक साईडनी, एक लहान चेहरा कोरून काढला होता!
कालौघात, साबणाची असल्याने, मूर्ति बरिचशी खराब झाली हे, (डबीत आपटल्यामुळे नाक चपटे होणे, सरफेस खरखरीत होऊन तपशील जाणे इत्यादी) तरीही.....
एक झलक (करता येण्यासारखे उदाहरण) म्हणुन इथे दाखवतो हे
लिंबूभाऊ, कित्ती छान कला आहे हो तुमच्या हातात! तुम्ही फ्री लान्सींग का नाही करत? FMCG क्षेत्रात असलेल्या स्पर्धे मुळे हल्ली प्रॉडक्ट्चे पॅकींग, प्रत्यक्ष प्रॉडक्ट हे देखिल attractive असावे लागते. बघा तर प्रयास करुन!
लिंब्या सही रे. यावेळी चक्क सोबत पट्टी ठेवल्याने साईजची पण कल्पना येत आहे. एवढे जुने पुराणे काहीतरी बास्तनातुन काढतानाच नविन पण बनवावे असे वाटले नाही का तुला.
हेदेखील झकास! तुला लॅटेक्स/इतर पदार्थांपासून साचे बनवता येतात का रे? बनवता आले, तर अशा वस्तूंकरता साचे बनवून साबण बनवणार्या गृहोद्योगांना तू अशी डिझाइनं व्यावसायिक तत्वावर वापरायला देऊ शकतोस.
कान्द्या, नविन बनवावे, बनवताना पोरान्ना दाखवावे असे खूप वाटते, पण......! करतोय आता पुन्हा सुरुवात!
मन्जू, पेटीत बन्द ठेवल्यामुळे असेल कदाचीत, किन्वा जास्त सोडा असलेला साबण न वापरल्यामूळे असेल, चूरा झाला नाहीये हे खरे! पण फार जपुन हाताळावे लागते आता!
स्लार्टी, आता नविन जस जसे बनविन, तस टाकीनच इथे!
फ, मोल्ड बनविण्यात मी "उस्ताद" होतो! रबरमोल्ड देखिल बनवता येतात! (केवळ ब्रॉन्झ वा इतर मेटल कास्टिन्गचे कधी मोल्ड्स व कास्टीन्ग जमले नाही)
९७-९८ च्या सुमारास, अन्गठ्याच्या पेरायेवढि एक पुर्णाकृती ढोलवाद़क नर्तिकेची मूर्ति बनवली होती, आणि शहाणपणा करुन, प्रयोग न करताच, डायरेक्ट त्या मूर्तिवर रबरमोल्ड टाकायचा प्रयत्न केला होता! त्या प्रयोगात त्या मूर्तिचा साबण रबर कम्पाऊण्ड मधे विरघळल्याने, मूर्तिची वाट लागली! त्यानन्तर कधी तसला प्रयत्न केला नाही!
एनिवे, तुझी सुचना लक्षात ठेवली हे!
पुन्हा एकदा, प्रतिसादाबद्दल सर्वान्ना धन्यवाद
...;
आपला, लिम्बुटिम्बु
---FMCG क्षेत्र म्हणजे काय?---- फास्ट मुव्हींग कंझुमर गुड्स
लिंबूभाऊ, खेच्ताय काय? मागे पण गणेशमुर्तीवरील माझ्या प्रतिसादावर "व्हेज डाय म्हणजे काय?" असे विचारलेत, मग मी उत्तरच नाही दिले
फ ने तुम्हाला मला काय म्हणायचे होते त्याची झलक दिलीच आहे.
लिंबूभाऊ, कित्ती छान कला आहे हो तुमच्या हातात! तुम्ही फ्री लान्सींग का नाही करत? FMCG क्षेत्रात असलेल्या स्पर्धे मुळे हल्ली प्रॉडक्ट्चे पॅकींग, प्रत्यक्ष प्रॉडक्ट हे देखिल attractive असावे लागते. बघा तर प्रयास करुन!
लिंब्या सही रे. यावेळी चक्क सोबत पट्टी ठेवल्याने साईजची पण कल्पना येत आहे. एवढे जुने पुराणे काहीतरी बास्तनातुन काढतानाच नविन पण बनवावे असे वाटले नाही का तुला.
क्या बात है! सुरेख.
हे मस्तच आहे एकदम.... झक्कासच लिंबूभाऊ!!
पण पंधरा वर्षापुर्वी केलेलं तर साबणाचा एव्हाना चुरा नाही झाला हे नशिबच..... सहीच झालंय कोरीवकाम.
हेसुद्धा सहीच. नवीनसुद्धा काही टाक ना कृपया.
***
Skating away on the thin ice of the new day...
सही आहे हे पण ..
*******************
फांदीफांदीवर उमटती
आर्त धुक्याची धुळाक्षरे
करी साजरे रंग सोहळे
झाड वयात आलेले...
हेदेखील झकास!
तुला लॅटेक्स/इतर पदार्थांपासून साचे बनवता येतात का रे? बनवता आले, तर अशा वस्तूंकरता साचे बनवून साबण बनवणार्या गृहोद्योगांना तू अशी डिझाइनं व्यावसायिक तत्वावर वापरायला देऊ शकतोस.
-------------------------------------------
हे पाहिलंत का? : मराठी विकिपीडिया - मुक्त विश्वकोश
अश्विनी, कान्द्या, चिन्नू, मन्जू, स्लार्टी, अभी, फ, प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
अश्विनी, FMCG क्षेत्र म्हणजे काय?
कान्द्या, नविन बनवावे, बनवताना पोरान्ना दाखवावे असे खूप वाटते, पण......! करतोय आता पुन्हा सुरुवात!
मन्जू, पेटीत बन्द ठेवल्यामुळे असेल कदाचीत, किन्वा जास्त सोडा असलेला साबण न वापरल्यामूळे असेल, चूरा झाला नाहीये हे खरे! पण फार जपुन हाताळावे लागते आता!
स्लार्टी, आता नविन जस जसे बनविन, तस टाकीनच इथे!
फ, मोल्ड बनविण्यात मी "उस्ताद" होतो!
रबरमोल्ड देखिल बनवता येतात! (केवळ ब्रॉन्झ वा इतर मेटल कास्टिन्गचे कधी मोल्ड्स व कास्टीन्ग जमले नाही)
त्यानन्तर कधी तसला प्रयत्न केला नाही!
९७-९८ च्या सुमारास, अन्गठ्याच्या पेरायेवढि एक पुर्णाकृती ढोलवाद़क नर्तिकेची मूर्ति बनवली होती, आणि शहाणपणा करुन, प्रयोग न करताच, डायरेक्ट त्या मूर्तिवर रबरमोल्ड टाकायचा प्रयत्न केला होता! त्या प्रयोगात त्या मूर्तिचा साबण रबर कम्पाऊण्ड मधे विरघळल्याने, मूर्तिची वाट लागली!
एनिवे, तुझी सुचना लक्षात ठेवली हे!
पुन्हा एकदा, प्रतिसादाबद्दल सर्वान्ना धन्यवाद

...;
आपला, लिम्बुटिम्बु
---FMCG क्षेत्र म्हणजे काय?---- फास्ट मुव्हींग कंझुमर गुड्स

लिंबूभाऊ, खेच्ताय काय? मागे पण गणेशमुर्तीवरील माझ्या प्रतिसादावर "व्हेज डाय म्हणजे काय?" असे विचारलेत, मग मी उत्तरच नाही दिले
फ ने तुम्हाला मला काय म्हणायचे होते त्याची झलक दिलीच आहे.
अरे सहीच रे .....!! आवडेश