तळ्याकाठच्या झाडावर पाखरांची घरटी फांदीफांदीला पालवी
मुसळधार पाऊस दृष्टीसमोर ओघळते संन्यासी हिरवे
मुसळधार पाऊस तळे अस्वस्थ बेडूक ध्यानस्थ
स्तब्ध पाण्यावर पानांचे टपटप रंग आवाजाचे तरंग
निरव स्तब्धता सुदूर... मी पाहिला तळ्याकाठी खंड्याचा एकतान सूर
गारव्याची टाप शुभ्र धुक्यात वाजतीये वाफाळत्या कपात शिरतीये
नविन प्रयत्न कौतुकास्पद आहे
>>मुसळधार पाऊस दृष्टीसमोर ओघळते संन्यासी हिरवे
अतिशय सुंदर! खंड्याची तान.. पानांचे टप टप रंग.. गारव्याची टाप आणि त्याहून संन्यासी हिरवे.. केवळ उच्च! पुन्हा पुन्हा वाचत्येय तिरळे..
फारच छान !
खुप चान उच्चार जुल्व्ले
नविन प्रयत्न कौतुकास्पद आहे
>>मुसळधार पाऊस
दृष्टीसमोर ओघळते
संन्यासी हिरवे
गारव्याची टाप
शुभ्र धुक्यात वाजतीये
वाफाळत्या कपात शिरतीये
अतिशय सुंदर! खंड्याची तान.. पानांचे टप टप रंग.. गारव्याची टाप आणि त्याहून संन्यासी हिरवे.. केवळ उच्च! पुन्हा पुन्हा वाचत्येय तिरळे..
फारच छान !
खुप चान उच्चार जुल्व्ले