मी नथुराम गोडसे बोलतोय नाटकाचा प्रयोग
मी हे नाटक सी.डी. वर पाहिलेय. अप्रतिम!!! मला दुसरी उपमा सुचतच नाही.
मी पुण्यात आसताना पहिलेले छान आहे एक्दम
अप्रतिम नाटक आहे. शरद पोंक्षे अफलातुन अभिनय करतात इथे.
शरद पोंक्षेने नथुराम गोडसे ची प्रतिमा जिवंत केली आहे.. हे नाटक प्रत्यक्ष पहावे..खुप छान अनुभव आहे.. अप्रतिम नाटक आहे.. मी शिवाजी मंदिरला पहिले होते..
मी अजुन बघितले नाहीये
हे राम !
पुणेकरांसाठी, उद्या शनिवार दिनांक ८ रोजी भरत नाट्य मंदिर येथे दुपारी १ व संध्याकाळी ५.३० ला शरद पोंक्षे अभिनित या नाटकाचे प्रयोग आहेत. इच्छुकांनी लाभ घ्यावा.
Buy Marathi Books online
मी हे नाटक सी.डी. वर पाहिलेय. अप्रतिम!!! मला दुसरी उपमा सुचतच नाही.
मी पुण्यात आसताना पहिलेले
छान आहे एक्दम
अप्रतिम नाटक आहे. शरद पोंक्षे अफलातुन अभिनय करतात इथे.
शरद पोंक्षेने नथुराम गोडसे ची प्रतिमा जिवंत केली आहे.. हे नाटक प्रत्यक्ष पहावे..खुप छान अनुभव आहे..
अप्रतिम नाटक आहे.. मी शिवाजी मंदिरला पहिले होते..
मी अजुन बघितले नाहीये
हे राम !
पुणेकरांसाठी, उद्या शनिवार दिनांक ८ रोजी भरत नाट्य मंदिर येथे दुपारी १ व संध्याकाळी ५.३० ला शरद पोंक्षे अभिनित या नाटकाचे प्रयोग आहेत. इच्छुकांनी लाभ घ्यावा.