आमच्याकडचा गणपती

आपल्या घरी किंवा महाराष्ट्र मंडळात यंदाचा गणेशोत्सव कसा साजरा केलात??

आलेले लेख:

गणेशोत्सव भारताबाहेर पसरतोय

mk_utsav.JPG

तुम्हा सर्वाना सा॑गण्यात आन॑द होतोय कि आम्ही मिल्टन किन्स (ल॑डन पासून साधारण ७० किलोमिटर उत्तरेकडे) मधील मराठी लोका॑नी गणेशोत्सव, तो पण १० दिवस साजरा केला. रोज सकाळी व स॑ध्याकाळी सामूहिक आरती.

मंगलमूर्ति मोरया!

amachaa ganapati.JPG

माझ्या सुंदर आणि सोबीत गोव्यात,
सणा-सुदींना नाही तोटा......
सगळे सण साजरे केले जातात......
दीवाळी दसरा..... आणि गणपतीचा उत्सव तर
सारेच जण करतात साजरा..................
घरोघरी येतो माझा लाडका गणराज.......

फिलाडेल्फिया गणेशोत्सव २००७

PGF2007.jpg

फिलाडेल्फीया सार्वजनिक गणेशोत्सव २००७ ची सजावट. मूषक रथात विराजमान झालेला गणपती.

गणपती आले रशियाला!!!!!

Rotation of IMG_0733.JPG

समाधिसंस्थं हृदि योगिनां यं प्रकाशरुपेण विभातमेतम ||
सदा निरालम्बसमाधिगम्यं तमेकदन्तं शरणं व्रजाम: ||

कोलंबस, इंडियाना मधील सार्वजनिक गणेशोत्सव

DSCF3224.jpg

कोलंबस, इंडियाना मधील सार्वजनिक गणेशोत्सवाचे हे तिसरे वर्ष. सगळ्या गावाचा हा गणपती. ३०० हून अधिक भक्त मंडळी रोजच्या आरतीला ५ दिवस आवर्जून हजेरी लावतात.

सिंगापूर मधील गणपतीची मुर्ती.. खास देशातून आणलेली..

MMSGaneshotsaw07.jpg

सिंगापूर महाराष्ट्र मंडळानी बसविलेल्या गणेशाची मुर्ती...

मखर

makhar2007.JPG

आयटीगर्ल........... इथे बघ
अग हौसेला मोल नस्त अस म्हणतात!
अहो पण वेळ कुठुन आणायचा?

लेखकांसाठी काहीतरी..

jejeuttam1.jpg

दरवर्षी प्रमाणे सिंगापूरमधे ह्या वर्षी देखील गणेशोत्सव साजरा झाला. यंदाचे हे १३ वे वर्षे होते. Global Indian International school नी मंडळाला गणपती बसविण्याकरिता शाळेचीच एक खोली दिली होती. त्याबद्दल GIIS चे आभार.

सुदिप मित्र सहकार करता.....

Ganesh 03.jpg

नमस्कार मायबोलीकर मंडळी,

आमचा गणपती

ganapati.jpg

गणपतीबाप्पा मोरया!!

Untitled-1.jpg

आमच्या घरचा गणेशोत्सव....
घरी बनवलेले मखर आणि शाडुच्या मातीची गणरायाची मुर्ती हे खास वैशिष्ट्य!!

महाराष्ट्र मंडळ लॉस एंजल्स - गणेशोत्सव २००७

P1010476.JPG

दरवर्षी प्रमाणे यंदाही लॉस एंजल्स महाराष्ट्र मंडळाचा गणेशोत्सव शनिवार दि. २२ सप्टेंबरला दणक्यात पार पडला. कधी नव्हे ते इथे शुक्रवार रात्रीपासुन जोरदार पाउस पडत होता. तरीही ५५० भाविकानी उत्सवाला हजेरी लावली होती.

बाप्पाचा आणखी फोटो सजावट बरोबर

Ganesh-2.jpg

ही मुर्ती वर्षानुवर्षे तशीच आमचा शिल्पकार बनवतो. आणि दर वेळी तीचे तेज खुप सुंदर असते.

आमचा मुंबईच्या घरचा गणपती

Ganesh-1.jpg

हा आमच्याकडचा बाप्पा !

हा आमच्या घरील गणपती बाप्पा... अस्सल पेण ची मुर्ती आहे.

Ganapati_2007.JPG

हा आमच्या घरील गणपती बाप्पा... अस्सल पेण ची मुर्ती आहे.

ओम गं गणपतये नमः।

rrgan.jpg

आमच्या घरचा गणपती.

गणपती बाप्पा मोरया....

DSCN2795.jpg

हा आमच्या घरचा गणपती

arch.jpg

गणपतीबाप्पा मोरया.

आमच्या घरचा यावर्षीचा गणपती.

131822.jpg

दर्शनाला यावे ही विनंती.