सदस्य प्रवेश |
आमच्याकडचा गणपतीआपल्या घरी किंवा महाराष्ट्र मंडळात यंदाचा गणेशोत्सव कसा साजरा केलात?? आलेले लेख: गणेशोत्सव भारताबाहेर पसरतोयतुम्हा सर्वाना सा॑गण्यात आन॑द होतोय कि आम्ही मिल्टन किन्स (ल॑डन पासून साधारण ७० किलोमिटर उत्तरेकडे) मधील मराठी लोका॑नी गणेशोत्सव, तो पण १० दिवस साजरा केला. रोज सकाळी व स॑ध्याकाळी सामूहिक आरती. मंगलमूर्ति मोरया!माझ्या सुंदर आणि सोबीत गोव्यात, फिलाडेल्फिया गणेशोत्सव २००७फिलाडेल्फीया सार्वजनिक गणेशोत्सव २००७ ची सजावट. मूषक रथात विराजमान झालेला गणपती. गणपती आले रशियाला!!!!!समाधिसंस्थं हृदि योगिनां यं प्रकाशरुपेण विभातमेतम || कोलंबस, इंडियाना मधील सार्वजनिक गणेशोत्सवकोलंबस, इंडियाना मधील सार्वजनिक गणेशोत्सवाचे हे तिसरे वर्ष. सगळ्या गावाचा हा गणपती. ३०० हून अधिक भक्त मंडळी रोजच्या आरतीला ५ दिवस आवर्जून हजेरी लावतात. सिंगापूर मधील गणपतीची मुर्ती.. खास देशातून आणलेली..सिंगापूर महाराष्ट्र मंडळानी बसविलेल्या गणेशाची मुर्ती... मखरआयटीगर्ल........... इथे बघ लेखकांसाठी काहीतरी..दरवर्षी प्रमाणे सिंगापूरमधे ह्या वर्षी देखील गणेशोत्सव साजरा झाला. यंदाचे हे १३ वे वर्षे होते. Global Indian International school नी मंडळाला गणपती बसविण्याकरिता शाळेचीच एक खोली दिली होती. त्याबद्दल GIIS चे आभार. गणपतीबाप्पा मोरया!!आमच्या घरचा गणेशोत्सव.... महाराष्ट्र मंडळ लॉस एंजल्स - गणेशोत्सव २००७दरवर्षी प्रमाणे यंदाही लॉस एंजल्स महाराष्ट्र मंडळाचा गणेशोत्सव शनिवार दि. २२ सप्टेंबरला दणक्यात पार पडला. कधी नव्हे ते इथे शुक्रवार रात्रीपासुन जोरदार पाउस पडत होता. तरीही ५५० भाविकानी उत्सवाला हजेरी लावली होती. बाप्पाचा आणखी फोटो सजावट बरोबरही मुर्ती वर्षानुवर्षे तशीच आमचा शिल्पकार बनवतो. आणि दर वेळी तीचे तेज खुप सुंदर असते. हा आमच्या घरील गणपती बाप्पा... अस्सल पेण ची मुर्ती आहे.हा आमच्या घरील गणपती बाप्पा... अस्सल पेण ची मुर्ती आहे.
मंगळ., 09/18/2007 - 21:48 sanyojak
|