- स्वगृह
- या गृपमधे भाग घेण्यासाठी मायबोलीत प्रवेश करा/मायबोलीकर व्हा !
यु.के. (UK: United Kingdom)
सदस्य प्रवेश |
लिव्हरपूल, लेक डिस्ट्रीक्ट, ब्लॅकपूललिव्हरपूल आणि आसपासचे मायबोलीकर |
|
नमस्कार
कोणाला "लेक डिस्ट्रिक्ट", "ब्लैकपूल" ला फ़िरायला जायचे असेल आणि १-२ रात्री रहाण्याची सोय हवी असेल, तर तुमचे स्वागत आहे. मी लिवरपूलमध्ये राहतो. मी "भट" असल्यामुळे फ़क्त शाकाहारी जेवणखाणे मिळेल. घर लहान आहे पण दरवाज़ा पाहूण्यान्साठी सदैव उघडा आहे. हौल, १ बेडरूम आणि छोटे कीचन. गरिबाची झोपडी आहे...
नरेंद्र,अगदी मस्तच एन्ट्री घेतली ,वा.आपल्या ग्रुपमधुन सोनालीने नुकताच
तिकडचा टुर केला होता.