यंदा भारतातून परतताना राणिच्या राज्याची सफर केली. अर्थात किल्ले हा तिथल्या सफरींचा अविभाज्य भाग. त्यातीलच एक.
साध्या पॉईंट आंड शूट (सोनी) ने काढलेला हा फोटो. Microsoft Office Picture Manager वापरून Hue आणि saturation शी थोडे खेळ केलेले आहेत (मटका पद्धत!).
शिवाय इथे पोस्टण्याआधी Media Resizer FREE हे सॉफ्ट्वेअर वापरुन वॉटरमार्क केलेले आहे.
congratulations saurabh on winning the contest !!