Submitted by tanyabedekar on 28 जुलै, 2008 - 07:11.
***********spoiler************************
शेवटून तिसरा चेंडू: १ धाव पळुन + चेंडू कीपरच्या मागे ठेवलेल्या हेल्मेटला लागल्यामुळे ५ पेनल्टी धावा ज्या फलंदाजाच्या खात्यात जातील. फलंदाजाच्या वैयक्तिक १०० धावा. जिंकायला १ धाव बाकी..
शेवटून दुसरा चेंडू: षटकार.. दुसर्या फलंदाजाच्या १०० धावा..
(१ शंका: जेव्हा बॉल हेल्मेटला लागतो किंवा क्षेत्ररक्षकाचा रुमाल अथवा टोपी बॉलवर पडते तेव्हा ५ पेनल्टी धावा फलंदाजच्या खात्यात जातात की अवांतर मध्ये? मिसफिल्डमध्ये धावा फलंदाजाच्या खात्यात जातात)
मला तरी बरोबर वाटते.
.
एक अजून शक्यता.
शेवटून तिसरा चेंडू: ह्यात overthrow(s) होतो आणि ६ धावा काढल्या जातात. फलंदाजाच्या वैयक्तिक १०० धावा. सातवी धाव काढली जाते पण ती short धरली जाते. पण batsman cross करून गेले आहेत.

(पण batsman cross करून गेले आहेत. हे चालते कि नाही ह्याची नीट कल्पना नाही.)
आयला, काय सांगतेस !! एखादा हुशार असेल पण क्रिकेटमध्ये काडीचा रस नाही आणि गती नाही, त्याने काय करायचे अशा वेळी ?
***
It is the spirit of the age to believe that any fact, no matter how suspect, is superior to any imaginative exercise, no matter how true.
- Gore Vidal
पहिला बळी...... प्रतिस्पर्ध्यांचा ९ वा खेळाडु बाद.. षटकातल्या शेवटच्या चेंडुवर..... त्याच गोलंदाजाच्या दुसर्या नव्या षटकाच्या पहिल्याच चेंडुवर प्रतिस्पर्ध्यांचा १० वा खेळाडु बाद व प्रतिस्पर्ध्यांची इनींग संपली.... प्रतिस्पर्ध्यांच्या दुसर्या डावात... याच गोलंदाजाच्या पहिल्याच षटकाच्या पहिल्याच चेंडुवर हा गोलंदाज प्रतिस्पर्ध्यांचा अजुन एक गडी बाद करतो.... झाली हॅट्रिक!
Submitted by tanyabedekar on 4 ऑगस्ट, 2008 - 01:56.
कोर्टनी वॉल्श, मर्व ह्युजेस आणि जर्मेन लॉसन ह्यांच्या हॅट्रिक्स दोन इनिंग्स मध्ये झालेल्या आहेत.. ह्यापैकी कुणाची तीन वेगवेगळ्या षटकात झाली ते माहिती नाही...
Submitted by tanyabedekar on 5 ऑगस्ट, 2008 - 05:30.
स्टीफन हीकमन ह्याने कुठल्या सामन्यात तीन षटकांमध्ये हॅट्रिक केली होती? आंतरराष्ट्रीय की फर्स्ट क्लास? कसोटी की एक-दिवसीय?
दुसर्या प्रश्णाचे उत्तरः कुणीही नाही (आंतरराष्ट्रीय कसोटी व एकदिवसीय सामन्यांमध्ये)
एकाच मॅचच्या दोन्ही इनिंग्जमध्ये हॅट्रिक केलेला गोलंदाजः जिमी मॅथ्युज
एकाच मॅचच्या दोन्ही इनिंग्जमध्ये हॅट्रिक केलेला गोलंदाजः जिमी मॅथ्युज>>>
माझ्या माहीतीप्रमाणे तो जोगिंदर राव आहे स्टीफन हीकमन ह्याने कुठल्या सामन्यात तीन षटकांमध्ये हॅट्रिक केली होती? आंतरराष्ट्रीय की फर्स्ट क्लास? कसोटी की एक-दिवसीय?>>>
फर्स्ट क्लास क्रिकेट मध्येच
Submitted by tanyabedekar on 5 ऑगस्ट, 2008 - 07:32.
मर्व ह्युज ची हॅट्रिक ३ वेगवेगळ्या षटकात झालेली आहे..
ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडिज.. पर्थ.. १९८८-८९.. http://uk.cricinfo.com/db/ARCHIVE/1980S/1988-89/WI_IN_AUS/WI_AUS_T2_02-0...
त्याने ऍम्ब्रोज, पॅटरसन आणि ग्रिनिज यांना लागोपाठ तीन चेंडूंवर बाद केले.. ऍम्ब्रोज आउट झाला तेव्हा स्कोअर होता ४४४ - ८ आउट.. मग गस लोगी टिम मे च्या गोलंदाजीवर आउट झाला.. तेव्हा स्कोअर होता ४४८-९ आउट.. पॅटर्सन आउट झाला ह्युजच्या गोलंदाजीवर.. स्कोअर ४४९-१० आउट.. म्हणजे ऍम्ब्रोज आणि पॅटर्सन वेगवेगळ्या षटकात आउट झाले.. इथे वेस्ट इंडिजची पहिली इनिंग संपली.. त्यांच्या दुसर्या इनिंगमध्ये, ह्युजने आपल्या पहिल्याच षटकाच्या पहिल्या चेंडूवर, ग्रिनिजला बाद केले.. अश्या तर्हेने मर्व ह्युजची हॅट्रिक तीन वेगवेगळ्या षटकांमध्ये झाली....
Submitted by swapnil_khole on 8 सप्टेंबर, 2008 - 19:43.
खाली दिलेलेसुद्धा शक्य आहे की -
एका गोलंदाजाचे -
पहिल्या इनिंग्ज मध्ये पहिले षटक - धावसंख्या ९ बाद २५६(धावसंख्या काहीही समजा पण गडी बाद मात्र ९) आणि गोलंदाजाने ईनिंग संपवली.
दुसर्या इनिंग्ज मध्ये दुसरे षटक आणि पहिलाच चेंडू - धावसंख्या ९ बाद २५६(धावसंख्या काहीही समजा पण गडी बाद मात्र ९) आणि गोलंदाजाने ईनिंग संपवली.
तिसर्या इनिंग्ज मध्ये तिसरे षटक - धावसंख्या काहीही समजा आणि गोलंदाजाने बळी घेतला.
आईला !!! मी तर एक नवीन कोडेच तयार केले.
"तीन वेगवेगळ्या इनिंग्ज मध्ये बळी घेऊन सुद्धा गोलंदाजाची हॅट्-ट्रीक झाली. कसे?"
***********spoiler************************
शेवटून तिसरा चेंडू: १ धाव पळुन + चेंडू कीपरच्या मागे ठेवलेल्या हेल्मेटला लागल्यामुळे ५ पेनल्टी धावा ज्या फलंदाजाच्या खात्यात जातील. फलंदाजाच्या वैयक्तिक १०० धावा. जिंकायला १ धाव बाकी..
शेवटून दुसरा चेंडू: षटकार.. दुसर्या फलंदाजाच्या १०० धावा..
(१ शंका: जेव्हा बॉल हेल्मेटला लागतो किंवा क्षेत्ररक्षकाचा रुमाल अथवा टोपी बॉलवर पडते तेव्हा ५ पेनल्टी धावा फलंदाजच्या खात्यात जातात की अवांतर मध्ये? मिसफिल्डमध्ये धावा फलंदाजाच्या खात्यात जातात)
त्या धावा फलंदाजाच्या खात्यात जातात.
मग उत्तर बरोबर की नाही ते पण सांगा की...
मला तरी बरोबर वाटते.
.
एक अजून शक्यता.
शेवटून तिसरा चेंडू: ह्यात overthrow(s) होतो आणि ६ धावा काढल्या जातात. फलंदाजाच्या वैयक्तिक १०० धावा. सातवी धाव काढली जाते पण ती short धरली जाते. पण batsman cross करून गेले आहेत.
शेवटून दुसरा चेंडू: षटकार.. दुसर्या फलंदाजाच्या १०० धावा..
(पण batsman cross करून गेले आहेत. हे चालते कि नाही ह्याची नीट कल्पना नाही.)
हे कोड इन्फीच्या १ का टेस्ट मधे विचारल होत.
आयला, काय सांगतेस !! एखादा हुशार असेल पण क्रिकेटमध्ये काडीचा रस नाही आणि गती नाही, त्याने काय करायचे अशा वेळी ?
***
It is the spirit of the age to believe that any fact, no matter how suspect, is superior to any imaginative exercise, no matter how true.
- Gore Vidal
नाही त्यामुलाने त्याची हॉबी क्रीकेट सांगितली होती
TB आणि aasami या दोघानि सांगितलेली उत्त्तरे बरोबर आहेत.
tanyabedekar मी सांगणारच होतो. पण aasami यानि सांगितलेले उत्तर पण होते.
विचार केला दोन्हि येउन्दे मग ए़कदाच replay देतो.
असामी आणि तान्या ने उत्तरे बरोबर सांगितली आहेत पण त्यांनी दोनच चेंडु खेळलेत. तीनही चेंडु खेळायचे असतील तर उत्तर काय येईल???
अजुन एक प्रश्न

एका गोलंदाजाने बळींची हॅट्रीक केली होती, आणि विशेष म्हणजे हे तीनही चेंडु ३ वेगवेगळ्या षटकातले होते
कसे ते सांगा??
राज्या...
पहिला बळी...... प्रतिस्पर्ध्यांचा ९ वा खेळाडु बाद.. षटकातल्या शेवटच्या चेंडुवर..... त्याच गोलंदाजाच्या दुसर्या नव्या षटकाच्या पहिल्याच चेंडुवर प्रतिस्पर्ध्यांचा १० वा खेळाडु बाद व प्रतिस्पर्ध्यांची इनींग संपली.... प्रतिस्पर्ध्यांच्या दुसर्या डावात... याच गोलंदाजाच्या पहिल्याच षटकाच्या पहिल्याच चेंडुवर हा गोलंदाज प्रतिस्पर्ध्यांचा अजुन एक गडी बाद करतो.... झाली हॅट्रिक!
कोणीतरी अशी घेतली आहे, नाव आठवत नाही.
सही रे मुकुंद

अमोल, मी पण नाव आठवायचा प्रयत्न करतोय
बाप रे काय सॉलिड लॉजिक मुकुंद
कोर्टनी वॉल्श, मर्व ह्युजेस आणि जर्मेन लॉसन ह्यांच्या हॅट्रिक्स दोन इनिंग्स मध्ये झालेल्या आहेत.. ह्यापैकी कुणाची तीन वेगवेगळ्या षटकात झाली ते माहिती नाही...
स्टीफन हीकमन याने ३ षटकामध्ये हॅट्रीक केली होती

एकाच इनिंग मध्ये दोन हॅट्रीक केलेला गोलंदाज कोण? 
आणखी एक
स्टीफन हीकमन ह्याने कुठल्या सामन्यात तीन षटकांमध्ये हॅट्रिक केली होती? आंतरराष्ट्रीय की फर्स्ट क्लास? कसोटी की एक-दिवसीय?
दुसर्या प्रश्णाचे उत्तरः कुणीही नाही (आंतरराष्ट्रीय कसोटी व एकदिवसीय सामन्यांमध्ये)
एकाच मॅचच्या दोन्ही इनिंग्जमध्ये हॅट्रिक केलेला गोलंदाजः जिमी मॅथ्युज
एकाच मॅचच्या दोन्ही इनिंग्जमध्ये हॅट्रिक केलेला गोलंदाजः जिमी मॅथ्युज>>>

माझ्या माहीतीप्रमाणे तो जोगिंदर राव आहे
स्टीफन हीकमन ह्याने कुठल्या सामन्यात तीन षटकांमध्ये हॅट्रिक केली होती? आंतरराष्ट्रीय की फर्स्ट क्लास? कसोटी की एक-दिवसीय?>>>
फर्स्ट क्लास क्रिकेट मध्येच
मर्व ह्युज ची हॅट्रिक ३ वेगवेगळ्या षटकात झालेली आहे..
ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडिज.. पर्थ.. १९८८-८९..
http://uk.cricinfo.com/db/ARCHIVE/1980S/1988-89/WI_IN_AUS/WI_AUS_T2_02-0...