डेनवर कोलोरॅडो चे मायबोलीकर ?

डेनवर कोलोरॅडो येथे कोणी आहेत का मायबोलीकर ?

कोणी डेनवर वासिय असतील तर त्यांनी माझ्याशी कृपया संपर्क साधावा. मी पण येत आहे डेनवर ला.

धन्यवाद.

Submit to kanokani.com

नमस्कार मित्रांनो,
मी सध्या न्युजर्सी मध्ये राहातो. मी सध्या Sr. .Net/SharePoint Consultant म्हणुन corp to corp जॉब शोधत आहे(anywhere USA). जर कुणाचे contacts वैगेरे असतील तर सगळ्यांना नम्र विनंती आहे की कृपया मला santosh.dabholkar@gmail.com या आयडी वर संपर्क करा.
सध्या US job market फार वाईट असल्याने मी मायबोलीच्या हितगुजचा पर्यायसुद्धा try करत आहे.

धन्यवाद
बंडु

नमस्कार लोक्स
डेनवर चे कोणि आहे का?

>>डेनवर चे कोणि आहे का?
निदान सौ. माधुरी नेने तरी ? फिदीफिदी

नकुल हे हे:)

मला गोल्डन मद्दल माहिती हवी होती.

कोणी माधुरीला पाहिलय का कधी? पाथ मार्क किंवा शॉप राईट मधे भाजी घेताना? स्मित

:हाही: