Submitted by webmaster on 8 August, 2011 - 23:26
बी एम एम २०११ शिकागो :उभ्या उभ्या विनोद या कार्यक्रमाबद्दलचं तुमचं मत.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बी एम एम २०११ शिकागो :उभ्या उभ्या विनोद या कार्यक्रमाबद्दलचं तुमचं मत.
गेल्या काही अधिवेशनांपासून
गेल्या काही अधिवेशनांपासून होणार हा कार्यक्रम अतिशय यशस्वी आणि लोकप्रिय होतो आहे. इतका की बघायला जागा मिळत नाही.
या वेळच्या उ. उ. विनोदात सगळे कलाकार मस्त होते.
एका बाईंनी मला विनय देसाई किंवा संदीप चित्रे समजून " वा, काय छान कार्यक्रम झाला तुमचा", असे मला सांगितले.
या कार्यक्रमाचे स्वरुप काय
या कार्यक्रमाचे स्वरुप काय होते? नाटक? गप्पा? कुणीतरी सविस्तर लिहीणार का?
या कार्यक्रमाविषयी अधिवेशनाच्या धाग्यावर पण वाचले होते. त्यामुळे उत्सुकता निर्माण झाली आहे.
एकपात्री प्रयोग. Standup
एकपात्री प्रयोग. Standup comedy
धन्यवाद अजय! या कार्यक्रमाची
धन्यवाद अजय! या कार्यक्रमाची क्लिप आहे का? बघायला आवडेल.
ह्या कार्यक्रमाची सीडि उपलब्ध
ह्या कार्यक्रमाची सीडि उपलब्ध आहे का? विकत घेऊन बघता येइल.
अजय, सिअॅट्ल आणि अॅट्लांटा
अजय,
सिअॅट्ल आणि अॅट्लांटा ला आलेला अनुभव.
साधारण ८ ते १० जण मला उत्साहाने म्हणाले अहो, तुमची बहिण काय हिलेरियस आहे.. नंतर कळल की ते लोक शुभदा कामेरकरला माझी बहिण समजतात.
http://vimeo.com/2563459
http://vimeo.com/2563459
कल्पना , तुम्हा दोघांमधे
कल्पना ,
तुम्हा दोघांमधे काहीतरी साम्य नक्की आहे (बहिणी वाटाव्या इतकं) पण त्याहून एक गंमत तुला सांगायला विसरलो. अधिवेशनात फिनिक्सवरून आलेल्या एका व्यक्तिशी माझी ओळख झाली (पण नाव विसरलो) आणि त्या तुम्हा दोघींची बहिण असाव्या असं मला वाटलं :). इथे मायबोलीवर त्या येतात म्हणाल्या.
अटलांटा चा कर्यक्रम थोडा वेळ
अटलांटा चा कर्यक्रम थोडा वेळ बघितला होता. शिकागो त्या मानाने बरे वाटले. पण वाइट वाटते कि एका मर्यादे पलिकडे फारसे काही घडत नाही आपल्या हातून.