जीवन
जन्माला आल्यावर जिवनाच्या वाटेवर
चालावेच लागणार आहे,
खडतर असो कितीही
हसत चालणे योग्य आहे,
इथे माणसान्च्या गर्दीत आपल्याला
आपले अस्तीत्व शोधायचे आहे,
प्रत्येकालाच येथे
वाटेवर मात करायची आहे,
चालताना प्रत्येकाला साथ देणे, भाग आहे
तसा तर सर्वान्चा म्रुत्यू अटळ आहे पण
जाताजाता या स्रुष्टीच्या मन्चावर आपली आठवण
तेवत ठेवायची आहे,
तरच मानवी जीवनाचे सार्थक आहे.
योगिता ग. लुन्कड
अगदि सत्य आहे. आवड्ल मनापासुन, सुरेख, send me more your poems,
really it's so nice to read and meaningful.