मि असे ऐकले आहे कि, bank auction मध्ये आपण एखादा flat घेतला तर तो market rate पेक्शा स्वस्त असतो. यात किति तथ्य आहे??
तसेच जर आपल्याला असा एखादा फ्लॅट घ्यायचा असेल, तर त्यासाठी काय प्रोसेस आहे? त्यासाठी कोणत्या कागद्पत्रांचि पुर्तता करावी लागते? त्यात किती रिस्क आहे, किंवा ते किती फायदेशीर आहे??
याबद्द्ल कुणाला काहि माहिति असेल तर प्लीज शेअर करा.
Thanks



बाजारभावापेक्षा ५-१० % फायदा होऊ शकतो.
बँक authorised valuer तर्फे valuation करुन घेते व स्वत:ची reserve price ठरवते.
ह्यात bid or tender ह्याप्रकारे लिलाव होऊ शकतो.
खरेदीदाराला KYC formalities पुर्ण कराव्या लागतात.
अजुन काही माहिती हवी असल्यास कळवा , मी अधिकार्यांना विचारुन कळवेन.