नेट मॉडेम घेण्याबाबत

मला माझ्या एका ऑस्ट्रेलियाच्या मित्राला नेट मॉडेम घेऊन द्यायचा आहे.
पण भारतात घेतलेला नेट मॉडेम परदेशात चालेल का? तिथे घ्यायचा म्हंटल तर ३०० डॉलर लागतील असे तो म्हणतो; खरंच तिथे मॉडेम इतका महाग असेल का? जर तसे असेल तर मग मी त्याला मॉडेम कसे घेऊन देऊ?

कृपया मला योग्य मार्ग सांगा.

Submit to kanokani.com

ऑस्ट्रेलियाच्या अमॅझॉन साइटवर बघा http://www.shoppingaustralian.com/, तिथे बघून मॉडेमच्या किमतीचा अंदाज येईल तुम्हाला.