स्पर्धेचे नियमः
- शब्द मर्यादा : १००० शब्द.
- शब्द मर्यादा बर्यापैकी काटेकोरपणे पाळली जाईल.
- कथा स्वत:चीच असावी.
- कल्पना आधारित / परकिय असल्यास तसा स्पष्ट उल्लेख असावा.
- हितगुज वरील व्यक्तिरेखा असू नयेत
- असल्यास कथा स्पर्धेसाठी पात्र नसेल पण योग्य वाटल्यास प्रसिद्ध करण्यात येईल.
- कथा पूर्व-प्रकाशित असता कामा नये (इतर कुठल्याही संकेतळावर सुद्धा)
- सर्वमान्य सभ्यतेचे नियम पाळणारी असावी.
- अनुवादित कथा चालणार नाही.
- संयोजक समितीचा निर्णय अंतिम राहील.
समिती
१. वाटसरु
२. संघमित्रा
स्पर्धेत भाग घेण्यासाठी:
डावीकडील उपलब्ध पर्यायांपैकी "लेखन करा"वर टिचकी मारा आणि नंतर "स्पर्धा प्रवेशिका" वर टिचकी मारा.
आलेल्या प्रवेशिका:
[view:taxonomy_term_nodelist==188]