फारमर मार्केट मधुन भाजीचा मोठा बोक्स दर आठवड्याला यायचा..त्यात माझ्यासाठी अनोळखी, नवनवीन पालेभाज्या असायच्या.त्यात एकदा हे र्हुबार्ब आले..याची पाने चिरुन भिजलेली मुगडाळ , लसुण घालुन परतुन भाजी केली..पण दांड्याचे काय करायचे ते समजेना फेकायच्या तर नाहीतच..तेव्हा जमतील तितक्या दांड्या सोलुन्,चिरुन्,वाफवुन आपण अळकुड्यां चे दह्यातले रायते [हिंग्,बारीक चिरलेली मिरची,जिर्या ची फोडणी देवुन] केले ..छान लागले..मिनोती तुझ्या या रेसिपी मुळे आठवण आली..पण आता तुझ्या पद्धतीने चटणी करुन पहाणार..छान आहे रेसिपी..
दिनेशदा ,हे मला माहित नाही.पण या चित्रासाखीच दिसत होती...कदाचीत दुसरीच कुठलीतरी असावी ..हे मी आता म्हणतेय..बीटरुट च्या पानांसारखीच लालसर दांडा असलेली पाने होती..बोक्स मधली सगळी भाजी खाणेबल असावी ही माझी समजुत..नवलकोल्/गाठगोभी/बंद गोभी,जांभळी पानकोबी,लाल-पिवळ्या ढोबळी मिरच्या या तर माहीतीतल्या होत्या पण ग्रीन सॅलड च्या नावाखाली येणार्या पालेभाज्या ओळखुन त्या किती /कशा संपवायच्या हे समजेना..कच्चे सलाद फार खाउ शकत नाही..
र्हुबारब हे काय असते?
मिनोती, फोटो असता तर आणखी छान. रंग छानच येतो र्हुबार्बचा.
हे लिहिपर्यंत आलाच !!
वॉव, कसली टेम्प्टिंग दिसतेय चटणी.
मिनोती, फोटो मस्त आलाय.
छानच दिसतेय चटणी. भारतात मिळत नसावे कदाचित हे देठ. दिनेशदांचा हा लेख आठवला ही पाकृ वाचून
http://www.maayboli.com/node/17626
मस्त दिसतेय चटणी
फोटो छान आहे.
मिनोती, रेस्पी आणि फोटो मस्त आहे.
फारमर मार्केट मधुन भाजीचा मोठा बोक्स दर आठवड्याला यायचा..त्यात माझ्यासाठी अनोळखी, नवनवीन पालेभाज्या असायच्या.त्यात एकदा हे र्हुबार्ब आले..याची पाने चिरुन भिजलेली मुगडाळ , लसुण घालुन परतुन भाजी केली..पण दांड्याचे काय करायचे ते समजेना फेकायच्या तर नाहीतच..तेव्हा जमतील तितक्या दांड्या सोलुन्,चिरुन्,वाफवुन आपण अळकुड्यां चे दह्यातले रायते [हिंग्,बारीक चिरलेली मिरची,जिर्या ची फोडणी देवुन] केले ..छान लागले..मिनोती तुझ्या या रेसिपी मुळे आठवण आली..पण आता तुझ्या पद्धतीने चटणी करुन पहाणार..छान आहे रेसिपी..
सुलेखा, र्हुबार्ब ची पाने विषारी असतात. खायची नसतात !
दिनेशदा ,हे मला माहित नाही.पण या चित्रासाखीच दिसत होती...कदाचीत दुसरीच कुठलीतरी असावी ..हे मी आता म्हणतेय..बीटरुट च्या पानांसारखीच लालसर दांडा असलेली पाने होती..बोक्स मधली सगळी भाजी खाणेबल असावी ही माझी समजुत..नवलकोल्/गाठगोभी/बंद गोभी,जांभळी पानकोबी,लाल-पिवळ्या ढोबळी मिरच्या या तर माहीतीतल्या होत्या पण ग्रीन सॅलड च्या नावाखाली येणार्या पालेभाज्या ओळखुन त्या किती /कशा संपवायच्या हे समजेना..कच्चे सलाद फार खाउ शकत नाही..
मिनोती त्या लिंक मधला फोटो छोटा करुन टाक ना इथे. ओपन व्हायला खुप वेळ लागतोय.
चटणी छानच.
मस्त! प्लमची करुन बघते
जागू , हा बघ फोटो .
सुलेखा, तुम्ही म्हणताय ती भाजी स्विस चार्ड असेल.
मिनोती, मस्त फोटो आणि रेसिपी.
सही दिसते आहे चटणी, नक्की करून बघणार.
मस्त रंग आलाय चटणीला
ह्रबाब चे टार्ट्स आणि केक्स पण छान होतात.
एकदम टेम्टींग दिसतोय फोटो.
वॉव! काय रंग आहे चटणीचा. नक्की करणार.