30 Minute Meals.
नियम:
१. Meal असल्याने किमान २ पदार्थ असावेत.
२. पाक कृती स्वनिर्मित आणि नाविन्यपूर्ण असावी. या आधी इतर कुठल्याही स्वरूपात प्रकाशित झालेली असू नये.
३. पाक कृतींसाठी लागणारा वेळ लिहिणे महत्वाचे आहे.
४. पाक कृती मुद्देसूद, प्रमाणासकट असावी.
५. पाक कृतीसाठी लागणारे साहित्य सहजतेने, सगळिकडे मिळणारे असावे.
६. व्हेज किन्वा नॉन व्हेज दोन्ही पैकी कोणतीही चालेल.
७. परीक्षकांचा निर्णय अंतीम राहिल.
८. पाक कृतींचे फोटो टाकू नयेत. चित्र पाक कृती ग्राह्य धरल्या जाणार नाहीत.
९. एक ID एकच entry पाठवू शकतो.
समिती
१.संघमित्रा
२.सावनी
स्पर्धेत भाग घेण्यासाठी:
डावीकडील उपलब्ध पर्यायांपैकी "लेखन करा"वर टिचकी मारा आणि नंतर "स्पर्धा प्रवेशिका" वर टिचकी मारा.
आलेल्या प्रवेशिका:
[view:taxonomy_term_nodelist==186]