फोटोग्राफी स्पर्धा

स्पर्धेचे नियम :
१. फ़ोटो स्वतः काढलेला असावा.
२. editing software मधे touchup/edit केले असेल तरी चालेल. तसा उल्लेख करावा.
३. आधी कुठेही प्रसिद्ध झालेला नसावा (स्वतःचे संकेतस्थळ सोडून)
४. model release घेणे बंधनकरक आहे.

समिती
१. राज्या
२. वाटसरु
३. असामी

स्पर्धेत भाग घेण्यासाठी:
डावीकडील उपलब्ध पर्यायांपैकी "लेखन करा"वर टिचकी मारा आणि नंतर "स्पर्धा प्रवेशिका" वर टिचकी मारा.
आलेल्या प्रवेशिका:
[view:taxonomy_term_nodelist==187]