मेहंदी

आता दोन तीन महिन्यात तायडे ने काढलेल्या काही मेहंदी तुम्हाला मी फोटो द्वारे दाखवत आहे टाकणार न्हवतो पण ती पाठी लागली म्हणून टाकतो आहे. बघा तुम्हाला पण आवडतात का........................

Z1aotngg.jpg

Z1hilz4t.jpg

Z1kn8jt0.jpg

Z1lbaqjx.jpg

Z1ncpts4.jpg

Z1nvu12j.jpg

Z1xyhfvv.jpg

Z1ybmneb.jpg

Z9dd94l.jpg

Z9rt002.jpg

Z11ga35d.jpg

Z11liynk.jpg

Z16zq5li.jpg

Z18u5qtt.jpg

Z179qk2m.jpg

Zcuzske.jpg

Zexnfsb.jpg

Zif89j3.jpg

Znkr1x6.jpg

Zukub89.jpg

Zytz20l.jpg

Zzh9hjq.jpg

Zztb0yv.jpg

Zzuffck.jpg


Submit to kanokani.com

व्वा! सुंदरच स्मित

पण फोटो थोडे मोठे टाकणार का? डिझाईन्स नीट दिसत नाहीयेत.

मस्तच.. लाजोला अनुमोदन स्मित

मेंदी मस्त काढलेली दिसतेय. पण फोटो थोडे मोठे टाकणार का म्हणजे नीट दिसू शकतील.

छानचेत डिझाईन्स... मोठे फोटोज असते तर आणखी मजा आली असती पहायला... मुंबईतच असते का तुमची ताई???...

मस्तच , पण मोठे फोटोज हवेत.

व्वा ! सुरेखच !!

मेंदी सुंदरच आहे पण फोटो मोठे हवेत. हे फोटो कुठल्या स्पर्धेसाठी पाठवले होते का ? काही डिझाईन्स ओळखीची वाटताहेत. अर्थात तेवढी काही माझी स्मरणशक्ती चांगली नाही म्हणा. पण खरेच मोठे फोटो हवेत.

दिनेश दा ईंडोएरबिक मेहंदीमधले शेप्ज आणि फॉर्मॅट सेम असते... त्यामुळे डिझाईन्स कुठे ना कुठे पाहील्यासारख्या वाटत राहतात... पण त्या डिझाईन्सचे सौंदर्य किती सफाईदारपणे काढल्यात त्यावर अवलंबुन असते... असे माझे मत आहे... स्मित

-------------------------------------------------------
लीना

खूप छान . फोटो मोठे टाकणार का प्लिज.

सुरेख!

सुंदर काढली आहे मेंदी.

फारच छान स्मित

मस्त.
फोटोंबाबत अनुमोदन स्मित

मस्त!!
पण फोटो लवकर टाका.

सगळ्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद मी फोटो टाकतो मोठे सगळ्यांनी सांगितल्या प्रमाणे.

@ दिनेशदा तिने कुठे फोटो पाठवले आहेत अस मला वाटत नाही पण तिला मेहंदीची पहिल्या पासूनच आवड आहे आणि तिने त्याच शिक्षण घेतलं आहे आणि सर्व क्लास मध्ये डिझाईन त्याच असतात आणि नंतर आपल्या माहितीप्रमाणे नवीन नवीन changes करायचे असतात. लाडकीने सांगितल्याप्रमाणे ते अगदी बरोबर आहे.

मग मला नक्कीच मोठे फोटो बघायला आवडतील. इथे मदतपुस्तिकेत माहिती आहे, त्यानुसार प्लीज परत मोठे फोटो टाकणार का ?

छान मेंहदी काढली आहे तुमच्या ताईने.पण फोटो थोडे मोठे पाहिजे होते. स्मित

छान कला आहे तुमच्या ताईची, माझ्या मुलीलासुध्दा मेहंदीची खुप आवड आहे ती यातुन काही शिकायला मिळेल.

सुरेख डिझाइन्स आहेत . फोटो पण छान काढलेत, थोड्या मोठ्या आकारात टाकता आले किंवा पिकासाची लिकं देता आली तर पहा.

सुंदर मेंदी काढलेय.

खर सांगायला गेल तर थोड अभ्यास कच्चा आहे यातला फोटो काढले आहेत भ्रमणध्वनी मध्ये ते तसेच टाकले ते आता मोठे कसे करतात ते माहित नाही. कोणाला माहित असेल तर सांगा मी मग त्या पद्धतीने टाकतो मोठे केले तर धुरकट होणार नाहीत ना.

मया तुमची बहीण सुरेख मेहंदी काढते.. फोटो थोडे मोठे टाका प्लिज..
रच्याकने कुठे असते तुमची बहीण? पुण्यात का?

खुप सुंदर आहेत डिझाईन्स. फोटो जरा मोठे कर मग अजुन छान दिसतील.

@ दक्षिणा - मुंबई मध्ये राहते ती..............

एकदम भारी...!