हितगुज ग्रूप: शिकू या दूर देशी

शिकू या दूर देशी

सध्या परदेशात शिकणार्‍या मायबोलीकर विद्यार्थ्यांचं हितगुज

गृपचा उद्देश :
- परदेशातल्या विद्यार्थ्याना नेटवर्कींग करता यावे
- त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मदत करावी
- शक्य असेल तर नोकरी शोधतांना मायबोलीकरांकडून मदत मिळवून द्यावी

(इथले सभासदत्व फक्त भारताबाहेरच्या विद्यार्थ्यांसाठीच आहे.)

सभासदत्व हवे असे तर खालील माहिती पाठवा.
- तुमचे खरे नाव (Name in real life)
- कुठले कॉलेज/विद्यापीठ
- कुठला देश
- कुठला विषय.

वरील माहीती दिल्यावरच सभासदत्व देण्यात येईल.

लेखन प्रकार शीर्षक प्रतिसाद शेवटचा प्रतिसाद
लेखनाचा धागा 'अनुज बिडवे'नंतर... 65 15 January, 2012 - 14:36
लेखनाचा धागा वर्ध्यातील चांगल्या शाळा - मराठी व/वा ईंग्रजी माध्यमातून शिकवणार्‍या 4 14 July, 2010 - 12:05