सर्व-सामान्य पणे एक वर्षाच्या बाळाला काहीही समजत नसते असे मी मानतो. पहिला वाढ दिवस हा मोठ्यांची (आई-वडिल, आजी-आजोबा) हौस पुर्ण करण्यासाठी असतो. मी माझ्या मुलीचा पहिला तसेच दुसरा वाढ दिवस अगदी साधे पणाने साजरा केला, जी काही बचत झाली ती भारतात एकाचे शिक्षणाचा भार हलका करण्या करता उपयोगात आणली. आता मुली मोठ्या होत आहेत, त्यांना समज येते आहे, म्हणुन मग त्यांच्या आनंदा साठी साजरे करतो.