- स्वगृह
- या गृपमधे भाग घेण्यासाठी मायबोलीत प्रवेश करा/मायबोलीकर व्हा !
आहारशास्त्र आणि पाककृती
सदस्य प्रवेश |
डाळिंब्यांची उसळलागणारा वेळ: २० मिनिटे लागणारे जिन्नस: मोड आलेले वाल / डाळिंब्या, फोडणीचं साहित्य, थोडासा गुळ, छोटा सुक्या खोबर्याचा तुकडा, हिरव्या मिरच्या(चविप्रमाणे), जिरं, एखादं आमसूल, थोडं ओलं खोबरं, कोथिंबीर, चवीप्रमाणे मीठ,कढिपत्ता, हवं असल्यास किंचित लाल तिखट. क्रमवार पाककृती: वाल/डाळिंब्यांना मोड काढावेत. मोड आलेल्या डाळिंब्या गरम पाण्यात टाकाव्यात म्हणजे सालं पटपट निघून येतील. सगळ्या डाळिंब्यांची सालं काढून झाली की कुकरला लावून एक शिट्टी करुन घ्यावी. अधिक टिपा: डाळिंब्या गरम पाण्यात टाकल्याने कुकरला एकच शिट्टी पुरते आणि नंतरही जास्त शिजवायला लागत नाही. माहितीचा स्रोत: आईची रेसिपी. |
|