नाचायला मोकळा...

माझ्या रंगीबेरंगी ब्लॉगचे हे पहिले पान मी माझे गुरुमित्र प्रो. आगाऊ साहेब यांना सादर सम्रपित करतो.

------------------------------------------------------------------------------------------

मा. प्रो. साहेब,

स. न. वि. वि.

जागलो हो शब्दाला. घेतला बलॉग.
हक्काची जागा मिळाली. आता कसं, छान झालं. नुसता धुमाकुळ.
आता कसं, इथं मनसोक्त नाचायला मोकळा!

आ. न.
- ऋयाम.

------------------------------------------------------------------------------------------

दिवा घ्या

Submit to kanokani.com

अभिनंदन. मग कधी सुरु होणार ? (नाच.)

या पोस्ट वर जरी माझे नाव दिसत असले तरी तो सानी चा आहे असे समजावे.

हुकुमावरुन... (सानीच्या !!)

स्मित

अभिनंदन ऋयाम!!! आम्ही पण तुझा मनसोक्त नाच बघायला मोकळे झालो आहोत.... लवक्कर सुरु कर! स्मित

आणि हो! तुझ्या रंगीबेरंगी ब्लॉगच्या ह्या पहिल्या पानावर प्रतिसाद देणारी मी पहिली!!!! स्मित

भ्या s s s s s s s s s s s s s s s.... दिनेशदांनी माझा नंबर पळवला.... आता मीच रागाने तांडव नृत्य करणार....

अभिनंदन ऋयाम...

अभिनंदन.

अभिनंदन!

ओमेदेतो!
गाम्बात्ते ने

वा वा..अभिनंदन ऋयामा..

ओमेदेतोऽ ओमेदेतोऽ स्मित

त्या 'नाचायला' या शब्दाच्या आधी एक शब्द वापरला जातो. तो लिहीण्यासारखा आहे अथवा नाही is subject to debate. डोळा मारा

अभिनंदन ऋयाम.
आगाऊ काय म्हणायला तुला नक्की ? फिदीफिदी

अभिनंदन ऋयाम. स्मित
कंगना राणावतबद्दल एकच लेख लिहिलायस, तेवढाच पुरे हां. ती चांगली दिसते असं तुला वाटतं, हे आम्हांला कळालंय! फिदीफिदी

के बात बच्च्या.... अभिनंदन स्मित

आता पहिला नाच कुठला? मयुरनृत्य की दिवाडान्स ??? स्मित

रैना हाहा

अभिनंदन ऋयामा. स्मित

होहो, शैलजा इज म्हणिंग द राईट.
पुन्हा प्लीजच कंगना नको. फिदीफिदी
पान घेतले तरी वाचक आपले मत (ठणकावून) सांगणारच ! फिदीफिदी

ऋयाम अभिनंदन. लवकर नाच सुरू कर. फिदीफिदी
ए नाचो, धतर धतर धतर धतर स्मित

शुभेच्छा.. तुम्ही नाचताना मस्तच दिसतात... असे म्हणायची वेळ येउदे.. फिदीफिदी डोळा मारा

अभिनंदन!

अरे वा!! अभिनंदन. काय इशेष? फिदीफिदी

सानी.. ऊगी .. ऊगी...

दिनेशदा!!!! हसून हसून गडबडा लोळण
किती ते मोठे मन तुमचे! स्मित

अरे.. अभिनंदन कस्लं राव...

> त्या 'नाचायला' या शब्दाच्या आधी एक शब्द वापरला जातो. तो लिहीण्यासारखा आहे अथवा नाही is subject to debate. डोळा मारा >>

ब्युटी लाईज इन द आईज ऑफ द बिहोल्डर स्मित

>> कंगना राणावतबद्दल एकच लेख लिहिलायस, तेवढाच पुरे हां फिदीफिदी
स्मित

अरे वा छान आहे तुझे नविन रंगीबेरंगी (ज)पान ! स्मित
आम्ही कधी काळी पान घेतले तर भगवान ष्टाईल नाचू बहुतेक.
आता भगवान ष्टाईल म्हणजे काय हे जर कळाले नाही तर
जुन्या पिढीच्या लोकांस विचारावे (उदा. झक्की, दिनेशदा, कापो, अस्मादिक, इ.)
त.टी. : वरील यादीतील लोकांची आगाऊ विशेष माफी मागत आहे स्मित

सांगा हो जुनी पिढी, नक्की कशी अस्ते ती भगवान ष्टाईल????

महेश, हा आला मला राग !! मी जून्या पिढीतला नाही..

त्याहून जूना आहे मी..

ओहो दिनेशदादाजी ! गलती हो गयी माफ करना

कुठल्याही ग्रुप मध्ये नवीन लेखनाचा धागा उघडून लिहिणे आणि रंगेबिरंगी मध्ये लिहिणे यात नेमका काय फरक आहे??

प. भ >>> कुठल्याही ग्रुप मध्ये लिहीलं तर ... लोकं त्यांना वाटल्या तशा प्रतिक्रिया देतात मग .. लेखकाला संयम धरून (??) त्यांची उत्तरे द्यावी लागतात ...

पण रंगीबेरंगी असेल तर म्हणतात.... हे माझ स्वतःच पान आहे ... कायपण लिहेल ... हाहा

थोडक्यात जास्त personalization करू शकता आणि कोणी काहीही म्हणू शकत नाही ......... फिदीफिदी

(चुकीच बोल्ले असेल तर सांगा.. प भ पेक्शाही बरीच नविन आहे स्मित )

अरे देवा....!!! फिदीफिदी दिवा घ्या

अभिनंदन ऋयाम. आता होऊनच जाऊ देत (नाच...) स्मित

अभिनंदन !!! आता आयडी 'बसंती' घेणार का ? फिदीफिदी