इथे नक्की काय लिहायचं माहित नाही
पण जुन्या गुलमोहराला प्रचंड मिस करतेय मी
:- आत्ताच्या गुलमोहरात वाईट लिहिलं जातं आहे असा गैरसमज कृपया कोणीही करुन घेउ नये. पण "कवि आणि कवितांबद्दलचं जुन्या मायबोलीवरचं हितगुज." असा विषय बघुन राहवलं नाही.
जुन्या मायबोलीवरचा कवितांचा विभाग लवकर सापडता यावा यासाठी वर लिंक दिली आहे. इतरही कवितांशी निगडीत लिंक गरज लागतील तशा असाव्यात इतकाच ह्या पानाचा उद्देश.
नवीन मायबोलीवरचे कित्येक विभाग भरभरून वाहतायत. मायबोलीकर नवीन आहेत पण उत्साह तोच. जितक्या लवकर तुम्हीही त्यात सामील व्हाल तितक्या लवकर तुम्हीही आनंद घेऊ शकाल. जसे जमेल तशा एक एक त्रुटी सोडवतो आहोत.
जुनी मायबोली बंद करण्याची कारणं सगळ्याना माहिती आहेत. यापेक्षा अधिक काय सांगणार.
नमस्कार
मी खुप दिवसांनी मायबोलीवर येत आहे . त्यामुले नविन नसले तरी नविनच आहे.
कोणाकडे संदीप खरे यांचा email ID आहे का?
असेल तर कृपया देवू शकाल ?
पत्ता असेल तरी चालेल.
Thanks
he nakki konasathi hot?
Karan ektar mi complian karat nahiye. pan mi confuse zale aahe karan,
mi sandip khare cha ID magitalyawar ya kharyakhurya sandip cha reply aala. Plus he je shevatach wakya aahe na...te mi kal-parwach mahendra kulkarni yanchya blogwar ek pratikriya detana waparal..
kaltay ka majh confusion?
misonal,
'हे' वाक्य तुमच्यासाठी नाही. कुलदीपची सही आहे ती. त्याच्या प्रत्येक प्रतिसादाबरोबर ती आपोआप उमटते. त्याने या सहीत व त्याच्या प्रतिसादात थोडं अंतर ठेवायला हवं होतं, म्हणजे तुमचा गोंधळ झाला नसता.
नवीन माबो वर कुठल्याच साहित्यिक/कवीवर चर्चा झाल्याची लक्षात नाही (ज्याप्रमाणे जुन्या माबोवर प्रत्येक साहित्यिकाच्या धाग्यावर चालत असे त्याप्रमाणे). बहुतेक नवी माबो आल्यापासून लोकांनी वाचन सोडलेले दिसतेय
मला ठाउक नाही की या पोस्ट साठी हा विभाग योग्य आहे की नाही.
नेमस्तक कृपया योग्य विभागात हलवाल का?
मला युटयुब वर प्रसिद्ध गायिका कै. शोभा गुर्टु यानी गायलेले संत कबीर यांच्या कन्या कमाली यांचे एक निर्गुण भजन मिळाले पण त्याचा अर्थ नीट कळला नाही.
पण येथील कोणी जाणकार सांगु शकले तर..त्यासाठी लिंक देत आहे.
मी बहिंणाबाईंच्या एका कवितेच्या ओळी शोधतेय. "लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते" अशी असावी असं वाटतंय. नेट वर खूप शोधूनही काही मिळालं नाही. कोणाला माहित असेल तर कळवा प्लीज.
सासरची उणीदुणी काढणार्या बाईला एक साधू विचारतो की बाई इतके सासर वाईट तर तू सासरी का राहतेस? तेव्हा दिलेले हे उत्तर आहे, हो ना ? सगळी कविता हवी आहे का ?
आपल्याकडे जर काहि स्री जिवनावर आधारित काही लेख असल्यास क्रुपया माला पाठवा माला खुप गरज आहे त्याचि मि तुमचा आभारि राहिन जन्मभर..............
धन्यवाद.......................!
NAMSKAR MANDALI
MALA EAK KAVITA HAVI AAHE BOL AHET " KSHANO KSHANI PADE UTHE PARI BALE UDE BAPDI" KRUPAYA MALA MAZYA E MAIL VAR PATHAVA SANTOBHATADE@GMAIL.COM
DHANYAVAAD
SANTOSH

kharakhura.sandip@gmail.com
Donnn Complain ... Either Do Something About it or Shut-Up !!!
he nakki konasathi hot?
Karan ektar mi complian karat nahiye. pan mi confuse zale aahe karan,
mi sandip khare cha ID magitalyawar ya kharyakhurya sandip cha reply aala. Plus he je shevatach wakya aahe na...te mi kal-parwach mahendra kulkarni yanchya blogwar ek pratikriya detana waparal..
kaltay ka majh confusion?
are u fanfare?
misonal,
'हे' वाक्य तुमच्यासाठी नाही. कुलदीपची सही आहे ती. त्याच्या प्रत्येक प्रतिसादाबरोबर ती आपोआप उमटते. त्याने या सहीत व त्याच्या प्रतिसादात थोडं अंतर ठेवायला हवं होतं, म्हणजे तुमचा गोंधळ झाला नसता.
नवीन माबो वर कुठल्याच साहित्यिक/कवीवर चर्चा झाल्याची लक्षात नाही (ज्याप्रमाणे जुन्या माबोवर प्रत्येक साहित्यिकाच्या धाग्यावर चालत असे त्याप्रमाणे). बहुतेक नवी माबो आल्यापासून लोकांनी वाचन सोडलेले दिसतेय
आता मायबोलीवरच एव्हढे ललित नि काव्य येत असते की इतर काही म्हणजे काहीहि वाचायला वेळच मिळत नाही.
त्यातून कुणाहि प्रसिद्ध लेखकाबद्दल किंवा लिहायला सुरुवात केली की एका दिवसात त्या लेखक्/कवी ऐवजी आपआपसातच वैयक्तिक चर्चा होत रहाते.
नमस्कार,
मला ठाउक नाही की या पोस्ट साठी हा विभाग योग्य आहे की नाही.
नेमस्तक कृपया योग्य विभागात हलवाल का?
मला युटयुब वर प्रसिद्ध गायिका कै. शोभा गुर्टु यानी गायलेले संत कबीर यांच्या कन्या कमाली यांचे एक निर्गुण भजन मिळाले पण त्याचा अर्थ नीट कळला नाही.
पण येथील कोणी जाणकार सांगु शकले तर..त्यासाठी लिंक देत आहे.
http://www.youtube.com/watch?v=jLZ5Zs9fFJQ
धन्यवाद.
आज सकाळी 'मी मराठी' वर एका कार्यक्रमात शुभांगी गोखले आणि विनय आपटे यांनी कुसुमाग्रजांच्या दोन छान कविता सादर केल्या.
प्रेम कुणावरही करावे आणि गाभारा.. कुणाकडे या कविता असतील तर इथे लिहाल का प्लिज ?
मला वसन्त बापट यान्ची "भव्य हिमालय तुमचा अमुचा" ही कविता हवी आहे. कोणी पोस्ट करू शकाल का प्लीज?
गोडगोजीरी, जुन्या हितगुज मधे भाषा आणि साहित्य - पद्य विभागात जा, वसंत बापटाच्या कवितांमधे हि आहे. पहिलीच पोस्ट आहे.
इथेच वरती जुन्या हितगुजची लिंक ( कवी आणी कवितांबद्दल जुन्या मायबोलीवरचं हितगुज) दिलीये त्यावर क्लिक केलं तरी दिसेलं .
धन्यवाद धनु डी, सापडली लिन्क पण मला ते फॉन्ट्स नीट दिसत नाहियेत. असं का? बाकी सगळीकडचे फॉन्त्स तर नीट दिसताहेत!
पन्न्न्नासाव्या वाडदिवसावर एखादि कविता आहे का? कुणि सांगाल का ?
नमस्कार.
मी ह्या सदरात नविन आहे..मला एका कवीतेचि महिति पहिजे आहे..
पलिकडे ओढ्यावर,
माझे गाव ते सुंदर,
झाडा झुडपात आहे,
लपलेले माझे घर....
कुनाला हि कविता पूण येते का?
मी बहिंणाबाईंच्या एका कवितेच्या ओळी शोधतेय. "लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते" अशी असावी असं वाटतंय. नेट वर खूप शोधूनही काही मिळालं नाही. कोणाला माहित असेल तर कळवा प्लीज.
बरोबर आहे ही ओळ. मला नक्की कळलं नाही काय विचारते आहेस
सासरची उणीदुणी काढणार्या बाईला एक साधू विचारतो की बाई इतके सासर वाईट तर तू सासरी का राहतेस? तेव्हा दिलेले हे उत्तर आहे, हो ना ? सगळी कविता हवी आहे का ?
माहेरचे गाणे गायचे होते तर सासराले कश्यासाठी आली असे विचारणाऱ्याला बहिणाबाई सांगता
"अरे लागले डोहाये,सांगे शेतातली माटी
गाते माहेराचे गानं, लेक येईल रे पोटी….
दे रे दे रे योग्य ध्यान ऐक काय मी सांगते
लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते"
अरेच्चा आठवून टायपायला आले तर मनिषाने आधीच लिहिलय
आरती, अग ती ओळ बरोबर आहे का हेच विचारायचं होतं. सगळी कविता देऊ शकलीस तर मजाच होईल माझी.
धन्यवाद ग.
मनिषा, इतक्या लवकर कोणाचे उत्तर येईल असं वाटलंच नव्हतं, खूप धन्यवाद!
.
आपल्याकडे जर काहि स्री जिवनावर आधारित काही लेख असल्यास क्रुपया माला पाठवा माला खुप गरज आहे त्याचि मि तुमचा आभारि राहिन जन्मभर..............
धन्यवाद.......................!
निलेश मायबोलींवर संयुक्ता नावाचा ग्रुप आहे त्यावर स्त्री जीवनावरचे चांगले लेख मिळतील...
NAMSKAR MANDALI
MALA EAK KAVITA HAVI AAHE BOL AHET " KSHANO KSHANI PADE UTHE PARI BALE UDE BAPDI" KRUPAYA MALA MAZYA E MAIL VAR PATHAVA SANTOBHATADE@GMAIL.COM
DHANYAVAAD
SANTOSH
ही कविता इथे सापडेल.
मला गजानन वाटवे यांच "आई मला आकाशीचा चंद्र हवा ग" हे गाण हव आहे कुणाला माहीती असल्यास प्लीज पोस्ट कराल?
मला ' मै मुंबै आउ की नको ऐसा खत मे लिखो' ही पुर्ण कविता हवी आहे...
कोणाकडे असल्यास इथे टाकावी....
धन्यवाद.