********************** गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया!! **********************
मंगलमुर्ती मोरया!!
गणपति बाप्पा मोरया!!
गंपति बाप्पा मोर्या ..........
आमची मायबोली जगातील सर्व मराठी भाषिकांची होवो, हिच श्री गणेशाच्या चरणी मागणी
गणपती बाप्पा मोरया !!! मंगलमूर्ती मोरया !!!
गणपती बाप्पा मोरया... मंगलमूर्ती मोरया...
बोला गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया!
बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवितो माथा!
गणपती बाप्पा मोरया.
गणपती बाप्पा मोरया! मंगलमुर्ती मोरया!!
विनायक चतुर्थी च्या सर्वांना शुभेच्छा! - महागुरु
मोरया!
गणपती बाप्पा मोरया!! इथेही जा दर्शनाला. http://www.maayboli.com/cgi-bin/hitguj/show.cgi?tpc=58489&post=1000558#P...
-लालू
लालु, मस्त सजलेत बाप्पा आणि नैवेद्याची ताट.
लालु,मस्त झालाय नैवैद्य आणि सजावट पण
::बाप्पा मोरया::
मस्तच आहे श्री गजाननाची मूर्ती आणि आरास...
गणपती बाप्पा मोरया मंगल मुर्ती मोरया
गजानना श्री गणराया, आधी वंदू तुज मोरया ! मंगलमूर्ती श्री गणराया, आधी वंदू तुज मोरया !
सिंदुरचर्चित ढवळे अंग, चंदनऊटी खुलवी रंग बघता मानस होते दंग, जीव जडला चरणी तुझिया
गौरीतनया भालचंद्रा, देवा कृपेच्या तू समुद्रा वरदविनायक करुणागारा, अवघी विघ्ने नेसी विलया
गीत - शांता शेळके
लालु, बाप्पाचं दर्शन सुंदर आणि नैवेद्य तर मस्तच!
रक्तगंधानु लिप्तांगम रक्तपुष्पैही सुपूजीतम भक्तानू कंपिनम देवम जगतकारणम अच्युतम
गजानना श्री गणराया आधी वंदू तुज मोरया
ॐ गं गणपतये नम: II
मंगलमुर्ती मोरया.... - अनिलभाई
गणपती बाप्पा मोरया
मोरया मोरया मी बाळ तान्हे तुझीच सेवा करू काय जाणे अन्याय माझे कोट्यानु कोटी मोरेश्वरा बा तू घाल पोटी.
सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्याची नुरवी पुर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी शेंदूर उटी शेंदूराची कंठी झळके माळ मुक्ताफळांची
गणपती बाप्पा मोरया!
एक दोन तीन चार गणपतीचा जयजयकार.....
मोरया रे बाप्पा मोरया रे!
गजानना श्री गणराया आधी वंदू तुज मोरया II
एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमही तन्नोदंती प्रचोदयात!!
मंगलमुर्ती मोरया!!
गणपति बाप्पा मोरया!!
गंपति बाप्पा मोर्या ..........
आमची मायबोली जगातील सर्व मराठी भाषिकांची होवो, हिच श्री गणेशाच्या चरणी मागणी
गणपती बाप्पा मोरया !!! मंगलमूर्ती मोरया !!!
गणपती बाप्पा मोरया... मंगलमूर्ती मोरया...
बोला गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया!
बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे
चरणी ठेवितो माथा!
गणपती बाप्पा मोरया.
गणपती बाप्पा मोरया! मंगलमुर्ती मोरया!!
विनायक चतुर्थी च्या सर्वांना शुभेच्छा!
- महागुरु
मोरया!
गणपती बाप्पा मोरया!!
इथेही जा दर्शनाला.
http://www.maayboli.com/cgi-bin/hitguj/show.cgi?tpc=58489&post=1000558#P...
-लालू
लालु,
मस्त सजलेत बाप्पा आणि नैवेद्याची ताट.
लालु,मस्त झालाय नैवैद्य आणि सजावट पण
::बाप्पा मोरया::
मस्तच आहे श्री गजाननाची मूर्ती आणि आरास...
गजानना श्री गणराया, आधी वंदू तुज मोरया !
मंगलमूर्ती श्री गणराया, आधी वंदू तुज मोरया !
सिंदुरचर्चित ढवळे अंग, चंदनऊटी खुलवी रंग
बघता मानस होते दंग, जीव जडला चरणी तुझिया
गौरीतनया भालचंद्रा, देवा कृपेच्या तू समुद्रा
वरदविनायक करुणागारा, अवघी विघ्ने नेसी विलया
गीत - शांता शेळके
गणपती बाप्पा मोरया! मंगलमुर्ती मोरया!!
लालु, बाप्पाचं दर्शन सुंदर आणि नैवेद्य तर मस्तच!
रक्तगंधानु लिप्तांगम रक्तपुष्पैही सुपूजीतम
भक्तानू कंपिनम देवम जगतकारणम अच्युतम
गजानना श्री गणराया
आधी वंदू तुज मोरया
ॐ गं गणपतये नम: II
मंगलमुर्ती मोरया....
- अनिलभाई
गजानना श्री गणराया
आधी वंदू तुज मोरया
गणपती बाप्पा मोरया
मोरया मोरया मी बाळ तान्हे
तुझीच सेवा करू काय जाणे
अन्याय माझे कोट्यानु कोटी
मोरेश्वरा बा तू घाल पोटी.
सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्याची
नुरवी पुर्वी प्रेम कृपा जयाची
सर्वांगी शेंदूर उटी शेंदूराची
कंठी झळके माळ मुक्ताफळांची
गणपती बाप्पा मोरया!
एक दोन तीन चार गणपतीचा जयजयकार.....
मोरया रे बाप्पा मोरया रे!
गजानना श्री गणराया
आधी वंदू तुज मोरया II
एकदंताय विद्महे
वक्रतुंडाय धीमही
तन्नोदंती प्रचोदयात!!