- स्वगृह
- या गृपमधे भाग घेण्यासाठी मायबोलीत प्रवेश करा/मायबोलीकर व्हा !
चित्रपट
सदस्य प्रवेश |
Wall EWall E - चांगला आहे. 'ग्रेट' नाही आहे. ऍनिमेशन सुंदर आहे, प्रश्नच नाही. पण ते सुरवातीला जेव्हा वॉल ई पृथ्वीवर असतो तेव्हा आणि काही स्पेस मधले सीन्स आहेत त्यात. वॉल ई आणि ई sss व्हा ss च्या बॉडी लॅन्गवेज आणि डोळ्यांमधून भावना छान दाखवल्या आहेत. नंतरच्या भागात ऍनिमेशन काही खास नाही, नेहमीसारखे. वॉल ई कडे बघून थोडी 'शॉर्ट सर्किट' मधल्या रोबोची आठवण येते. मुख्य दोन्ही पात्रे क्यूट आहेत आणि पाळलेले झुरळ पण. संवाद फारसे नाहीत तरीही काही प्रसंग छान, निखळ विनोदी आहेत. |
|
ह्म्म... असंय होय !
***
Insane : When you're crazy and it bothers you.
Crazy : When you're insane and you like it.
लालु, तुम्ही अंतिम श्रेयनामावली नाही पाहिली का? त्यामध्ये सर्वजण मिळुन सिव्हीलायझेशन पुन्हा उभी करतात असे दाखवले आहे. मला व्यक्तिशः वाल्-ई आवडला.आणि माझ्याबरोबर आलेल्या सर्वानाच आवडला.
श्रेयनामावली पाहिली हो. पण तोच भाग मूळ चित्रपटात का नाही घेतला? चित्रपट फार मोठा नाही, मग अजून १० मिनिटं वाढला असता तर चाललं असतं, पुन्हा चांगलं ऍनिमेशन दाखवायची संधी होती. आणि नामावली वाचायची की त्यातून स्टोरी घ्यायची? चित्रपट वाईट मुळीच नाही, पण रिव्ह्यूज मध्ये त्याचं जेवढं कौतुक केलं होतं, तसा तो नाही.
WALL-E बघितला. ओके वाटला खुप ग्रेट नाही. तुकड्या तुकड्याने आवडला. त्यामुळे या मोसमातल्या (उन्हाळ्यातल्या) बेस्ट animation चा मान कुंग फु पांडा लाच
२ वेळा बघुन पण परत बघावासा वाटतो. 
कुणी वॉल-ई( Wall-E ) पाहिला का?
डिस्ने चे चित्रपट मला आवडतातच. हा तर खूप आवडला. दोन रोबोंची प्रेमकहाणी खूप मस्त वाटली. चित्रपटाची कथाही खूप भावली. ऍनिमेशन्पट असूनही खूप सुंदर आणि भावूक चित्रपट आहे. कथा उलगडत जाते तसतशखुपकड घट्ट होत जाते.
वॉल-ई च्याआसगळ्या गमति जमती खूप मजा आणतात.
अवश्य पहा!
_________________________
-A hand that erases past can create a new begining.