शालू हिरवा

डोळ्यांना जरा थंडावा म्हणून इथे टाकतो ही छायाचित्रं. स्मित

1_Image_209_.jpg

2_Image_210_.jpg

3_Image_213_.jpg

4_Image_214_.jpg


जीडी, मस्त रे फोटो! डोळे सुखावले!



आहा! भारी आहेत कि !!

----------------------------------------------------------------
~मिनोती.

हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा.



मस्तच आहेत रे फोटो. तीन नंबरचा तर खासच. यात झाडांच्या पानांचा हिरवा रंग खुपच खुलुन दिसतो आहे.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Dream is not what you see in sleep
But it is the thing which does not let you sleep



गजानन, डोळे निवले अगदी.



सही रे गजा!! कुठे गेला होतास म्हणे? हे कुणीच विचारले नाही नं तुला?



लई झ्याक रे भो ... !!!

परागकण



व्वा !! सुरेख आलेत. कुठलेत हे ?

    ***
    Twinkle twinkle little star
    I don't wonder what you are
    Studying your spectrum, ignorance I've none
    You're not a diamond, you're just hydrogen.



    व्वाह....!!! अप्रतिम..!!



    मस्तच फोटो रे गजा. कुठले आहेत अन् कॅमेरा कोणता? पावसाळ्यातल्या डोंगर दर्‍यांचे फोटो खरंच खूप डोळे सुखावणारे असतात. एक सूचना: फोटो एडिट करून खाली कॉपीराईटसाठी स्वत:चं नाव टाक. स्मित