mee 1.5 week pregnant aahe,mala vomiting cha khup tras hot aahe,roj sakali vomiting hote,ani diwasbhar malmal karte,ani maza gala sour rahato.please mala help kara.aaharat kahi badal kela tar farak padel ka.please help me.
रुपाली, आता भरपुर आराम, पौष्टिक खाणे ताज्या भाज्या, फ़ळे दूध ई. चालण्याचा व्यायाम, जमत असेल तर pregnancy मधे करायची योगासने कर. अर्थात जाणकारांचा सल्ला घेऊनच. तुला तुझ्या obstetrician ने folic acid suppliment दिले असेलच. मन शांत ठेवण्यासाठी ध्यान कर, ओंकार जप कर. मुख्य म्हणजे सदैव आनंदी रहाण्याचा प्रयत्न कर. all the best!
आनंदी रहायचे आणि मायबोलीवर नियमित यायचे. इथे तशी छान चर्चा आहे, पण तरिही एक आवर्जुन सांगावेसे वाटते, कुठलेही औषध, अगदी आयुर्वेदिक असले तरी, वैद्य किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नये.
आयुर्वेदिक औषधांचे सुद्धा साईड इफ़ेक्ट्स असतात, असे डॉ. डहाणूकरानीच लिहून ठेवले आहे.
wel123 , घसा सोअर असणं म्हणजे उलट्यांबरोबर acid reflux असु शकतो. आंबट, तिखट, मसालेदार खात असाल तर ते कमी किंवा बंद करा. तळलेले पदार्थ आणि रिफाईंड साखर घातलेले गोड पदार्थ कमी करा. थोडं थोडं पण दर २-३ तासांनी खात रहा. Antacids घेणं शक्यतोवर टाळा. (त्या ऐवजी, ब गटाची जीवनसत्व असलेले पदार्थ घ्या.)रिकाम्या पोटी लिंबु सरबत, फळांचे रस वगैरे घ्यायला नकोत. आणि मालती कारवारकरांचं 'वंशवेल' नक्की खरेदी करा.
मी २५ weeks pregnant आहे. माझे वजन pre-pregnancy १२२ पौंड होते आणी आता १३२ आहे. मला तर काळजी वाटते की total २५ पौंड तरी वाढेल की नाही पूर्ण pregnancy मधे? काय करता येइल आहारात बदल वगैरे? प्लीज मदत करा.
waril sagle prashna he after pregnacy che aahet..pan mala pregnant honyasathi uttare havi aahet..
aamachya lagnala ek varsha purna zalela aahe jun madhe..aani jawaljawal may pasun aamhi kahihi use karat nahi aahot
tar aata pregnant honyachi shakyata kadhi aahe? aani konte divas he jasta pregnant honya che asatat...
plzzzz mala madat kara.
तुमचं वजन किती वाढतंय या पेक्षा बाळाची नीट वाढ होतेय ना हे महत्त्वाचं. त्याबाबतीत डॉ चा सल्ला घ्यावा. अल्ट्रा साउंड मधून बाळाच्या वजनाचा अंदाज करता येतो. ते जर व्यवस्थित असेल तर स्वतःच्या वजनाची फारशी काळजी करू नये!.
केळी, अंडी, होल दूध, त्याचं दही, तूप, आवडत असल्यास लिव्हर, बदाम, शेंगदाणे, खजूर यांचा वापर वाढवावा. साखरेचे , मैद्याचे प्रकार टाळलेलेच बरे.
लिव्हर मधे अ जीवन्सत्व प्रमाणाबहेर असल्याने गर्भाला घातक ठरु शकतं असे वाचल्याचे आठवते आहे. अती अ जीवन्सत्व सेवन करणार्या मातांच्या बाळांना जन्मदोष असु शकतो. तसेच बदाम/दाणे हे भिजवुन खल्ल्यास चांगले. कच्चं अंड शक्यतो टाळा. मुठभर मनुका, १ सुके अंजिर, २ बदाम, २ अक्रोड हे चांगले ७-८ तास भिजवुन त्याचा मिल्कशेक छान लगतो आणि पौष्टिकही होतो.
शोनू, सिन्ड्रेला धन्स.
शोनू, मी रोज एक उकडलेले अण्डे खाते आहे. दूध मात्र २% पीते दोन वेळा. एखादा ग्लास soymilk पण पिते.
सिन्ड्रेला, इथे US मधे सुके अन्जीर मात्र भारतात मिळतात तसे नाही दिसले. ते calimyrna figs फक्त दिसतात. तेच म्हणते आहेस का?
दहि, मनूका, खजूर, बदाम्,अक्रोड मात्र घेत जाईन.
Submitted by marhatmoli on 17 ऑगस्ट, 2008 - 19:50.
मी शाकाहारी असल्यामुळे पुरेस ओमेगा-३ मिळाव म्हणुन ओमेगा-३ च्या सप्लिमेंट्स घ्याव्यात असा सल्ला मला नर्स ऑफिस मधल्या एकिने दिला. डॉ. शि अजुन बोलायचय या बाबतित. याबद्दल कुणाला काहि माहिति आहे का?
ओमेगा ३ साठी flax seeds / flax seed oil / flax seed powder अर्थात जवसाची चटणी / पावडर हे ऑप्शन्स आहेत शाकाहरी लोकांना . ती पावडर योगर्ट मधे, सॅलड , सिरियल्स मधे घालून खाता येते. flax seeds सिरियल्स सुद्धा मिळतात. किन्वा व्हिटॅमिन शॉपी जवळपास असेल तर तिथे टॅब्लेट्स वगैरेही असतील बहुतेक. माझ्या मुलाला ते मला द्यायचे होते पण त्याला ती चव आवडेना , मग मी त्याला व्हिटॅमिन शॉपीमधेच मिळणारे फिश ऑइल बेस्ड सप्लिमेन्ट देते, ते वेगवेगळ्या फ्लेवर्स मधे येते, चव छान असते त्यामुळे तो घेतो ते.
मराठमोळी जवस मैत्रेयीने सांगीतलंय तसा बेस्ट! पण 'सध्याच्या परिस्थिती'चा अर्थ प्रेग्नंट असा घेऊन सांगते, जवस गरम पडतो. म्हणजे खाऊ नाही असं नाही पण त्यामुळे पिताचा त्रास वाढु शकतो. अश्विनी कुठेय? ती सांगु शकेल.
>>सप्लिमेंट्स पण त्या घेण (सध्याच्या परिस्थितित) योग्य कि नाहि असा प्रश्न पडलाय
डॉक्टरनी prenatal vitamins घ्यायला सांगितली असतील ना? ते पण supplement च, पण त्यात omega 3 नसते. त्याबद्दल डॉक्टरला विचार. सोया मधून पण ते मिळू शकते. इथे लिस्ट आहे त्यात काही शाकाहारी पदार्थ सापडतील. http://www.whfoods.com/genpage.php?tname=nutrient&dbid=84
Submitted by marhatmoli on 18 ऑगस्ट, 2008 - 12:17.
सगळ्यांना मनापासुन धन्यवाद. मृण, तु बरोबर अर्थ घेतला आहेस . आक्रोड मी रोज खातेय पण अजुन मला कुठेहि (इंटर्नेट वर ) किति आक्रोड रोज खावेत म्हणजे पुरेस ओमेगा ३ मिळेल ते सापडल नाहिये. जवस पण थोड थोड खात जाइन. मालति कारवारकरांनि वंशवेल मध्ये प्रक्रिया न केलेल (घाण्यावरच) गोडेतेल ओमेगा ३ साठि सांगितल्य पण ते इथे काहि मिळणार नाहि. प्रिनॅटल सप्लिमेंट्स घेतेच आहे आणि ओमेगा ३ सप्लिमेंट्स बद्दल माझ्या डॉ. ला मेल केलय तिच उत्तर आल कि इथे टाकते म्हणजे भविष्यात कोणाला हाच प्रश्न पडला तर त्यांना मदत होइल.
Submitted by marhatmoli on 18 ऑगस्ट, 2008 - 12:20.
कुठलिहि नविन गोष्ट औषध आणि आहारात सुरु करायला भिति वाटते सध्या म्ह्णुन इथे विचारल. तुमचे सगळ्यांचे प्रतिसाद बघुन खुप बर वाटल. कधि कधि इथे फार एकट वाटत पण अर्थात मायबोलिचा आधार आहेच. परत एकदा सगळ्यांना मनापासुन धन्यवाद.
Submitted by marhatmoli on 20 ऑगस्ट, 2008 - 11:49.
ओमेगा ३ सप्लिमेंट्स बद्दल माझ्या डॉ. नि खालिलप्रमाणे मत व्यक्त केल.
अजुन पर्यन्त कुठल्याहि क्लिनिकल स्ट्डी मध्ये ओमेगा ३ सप्लिमेंट्स घेतल्याने बाळाच्या मेंदु चि वाढ होण्यास मदत होते हे सिध्ध झालेले नाहि. पण या गोळ्या घेण्यात तसा कुठलाहि धोका नसल्याने कुणाचि इछ्छा असेल तर त्या घेउ शकतात. पण ह्या गोळ्या विकत घेतांना त्यात फिश ऑइल नाहि ह्याचि खात्रि करावि (फिश मध्ये मर्क्युरि असु शकत जे न्युरोटॉक्सिक आहे). ओमेगा ३ च्या सप्लिमेंट्स ह्या फ्लेक्स सीड (जवस) किंवा सी वीड पासुन बनवलेल्या वापराव्यात.
रुपांतर, घाबरून जाऊ नका. डॉक्टरना विचारून डाएटेशिअनची अपॉइंटमेंट घ्या. 'diet for a pregnant woman with gestational diabetes' असा गुगल सर्च करून बघा. खूप माहिती आहे.
मेथी, पालक घातलेलं वरण, मसूर किंवा मुगाची फोडणीची डाळ, मटकीची उसळ खाता येईल. (बीट, पानकोबी, फुलकोबी, बटाटा, रताळ, काही शेंगा टाळता आलं तर बघा.) बाकी इतर पदार्थ, फळं ह्याबद्दल सल्ला घेतलात तर बरं. (भारताबाहेर असाल तर)भारतात्ल्या एखाद्या OB/GYN डॉक्टरला विचारून आहार ठरवता येईल. भारताबाहेर कधीकधी डॉक्टर्स्ना आपला आहार कळंत नाही.
Submitted by cinderella on 27 ऑगस्ट, 2008 - 17:33.
रुपांतर, माझ्या एका मैत्रिणीला तिच्या डाएटेशिअनने भारतीय आहाराचा तक्ता करुन दिला होता. भारतीय पेशंटस् ला treat करुन तिला माहितीचे झाले होते. मी विचारौन बघते काही माहिती मिळते का.
Submitted by marhatmoli on 30 सप्टेंबर, 2008 - 12:45.
मला भयंकर सर्दि आणि खोकला झालाय. अक्षरशः घश्यातुन आवाज निघु शकत नाहि इतका घसा बसलाय. ह्यावर घरगुति उपाय करतेय म्हणजे गरम पाणि पिणे, हळद दुध इत्यादि. कोणितरि मला ज्येष्ठमध वापरायचा सल्ला दिला. इथल्या इंडियन स्टोअर मध्ये ज्येष्ठमध नाहिये आणि घरात फक्त तो गोड सुपारि असते (ज्येष्ठमध टाकुन केलेलि) तिच आहे. प्रेग्नन्सि मध्ये हे सुपारिसकट ज्येष्ठमध खाउ का? कि त्या पेक्षा न खाल्लेल बर? कुणितरि मदत करा प्लिज.
Submitted by rani_02 on 30 सप्टेंबर, 2008 - 21:30.
कुठल्याहि american store मध्ये ज्येष्ठमध मिळेल्. मधं+ज्येष्ठमध असं घे आराम पडेल.
किवा लवंग+ हळ्द +गुढ्+सुंठ हे घेऊन बघं(बारीक करुन) गोळ्या बनव्,म्हण्जे येताजाता खा २-२ तासांनी
marhatmoli >>>>
सकाळी उठल्यावर, दुपारी झोपताना आणि रात्री झोपताना निलगीरी टाकुन गरम पाण्याचा शेक घे, rani_02 ने सांगीतले तसे जेवणाच्या अगोदर , काम करताना, पुस्तक वाचताना घे.. पोट भर जेवण घे, २ दिवसात बरं वाटेल.
Submitted by marhatmoli on 1 ऑक्टोबर, 2008 - 13:37.
राणि, प्रिया धन्यवाद.
ज्येष्ठमध नाहिच मिळाल कुठे . मी राणि नि सांगितलेल्या गोळ्या बनवल्यात. त्या घेतेय. निलगिरि टाकुन शेक घेइन आज रात्रि. २ दिवस बसलेला घसा आता हळुहळु उठायला लागलाय. खोकला आहे पण तो राहिलच थोडे दिवस. जेवण शक्य तितक नॉरमल ठेवण्याचा प्रय्त्न करतेय. तुम्हि इतक्या तत्परतेने मदत केलि म्हणुन खुप बर वाटल.
mee 1.5 week pregnant aahe,mala vomiting cha khup tras hot aahe,roj sakali vomiting hote,ani diwasbhar malmal karte,ani maza gala sour rahato.please mala help kara.aaharat kahi badal kela tar farak padel ka.please help me.
please mala madat hawi aahe. aata mi 24 weeks complete aahe. aani third trimester chalu zhalyamule tashi thodi ghabarleli aahe. mala aata special kahi diet/ kalji ghyawi lagnar te please sangal ka?
aata paryant kahich tasa tras zhala nahiye.
रुपाली, आता भरपुर आराम, पौष्टिक खाणे ताज्या भाज्या, फ़ळे दूध ई. चालण्याचा व्यायाम, जमत असेल तर pregnancy मधे करायची योगासने कर. अर्थात जाणकारांचा सल्ला घेऊनच. तुला तुझ्या obstetrician ने folic acid suppliment दिले असेलच. मन शांत ठेवण्यासाठी ध्यान कर, ओंकार जप कर. मुख्य म्हणजे सदैव आनंदी रहाण्याचा प्रयत्न कर. all the best!
आनंदी रहायचे आणि मायबोलीवर नियमित यायचे. इथे तशी छान चर्चा आहे, पण तरिही एक आवर्जुन सांगावेसे वाटते, कुठलेही औषध, अगदी आयुर्वेदिक असले तरी, वैद्य किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नये.
आयुर्वेदिक औषधांचे सुद्धा साईड इफ़ेक्ट्स असतात, असे डॉ. डहाणूकरानीच लिहून ठेवले आहे.
wel123 , घसा सोअर असणं म्हणजे उलट्यांबरोबर acid reflux असु शकतो. आंबट, तिखट, मसालेदार खात असाल तर ते कमी किंवा बंद करा. तळलेले पदार्थ आणि रिफाईंड साखर घातलेले गोड पदार्थ कमी करा. थोडं थोडं पण दर २-३ तासांनी खात रहा. Antacids घेणं शक्यतोवर टाळा. (त्या ऐवजी, ब गटाची जीवनसत्व असलेले पदार्थ घ्या.)रिकाम्या पोटी लिंबु सरबत, फळांचे रस वगैरे घ्यायला नकोत. आणि मालती कारवारकरांचं 'वंशवेल' नक्की खरेदी करा.
Thanks Mrinmayee, me he serwa khane kami kele aahe tari pan tras hot aahe,USA madhe 'वंशवेल bhetel ka.
Thank you all....mala tension yache yetey ki...ajun ekhi pregnancy related problem aalela nahiye...kahich nahi...none trimester....mhanun thodi chinta watatiye
wel123,
USA मधे 'वंशवेल' इथे मायबोलीवरच ऑनलाईन उपलब्ध आहे.
इथे टिचकी मारून पहा.
मी २५ weeks pregnant आहे. माझे वजन pre-pregnancy १२२ पौंड होते आणी आता १३२ आहे. मला तर काळजी वाटते की total २५ पौंड तरी वाढेल की नाही पूर्ण pregnancy मधे? काय करता येइल आहारात बदल वगैरे? प्लीज मदत करा.
waril sagle prashna he after pregnacy che aahet..pan mala pregnant honyasathi uttare havi aahet..
aamachya lagnala ek varsha purna zalela aahe jun madhe..aani jawaljawal may pasun aamhi kahihi use karat nahi aahot
tar aata pregnant honyachi shakyata kadhi aahe? aani konte divas he jasta pregnant honya che asatat...
plzzzz mala madat kara.
सोनाली,
जर मसिक पलीचा सुरवातीचा दिवस हा पहिला दिवस मनला तर १० वा दिवस ते २० वा दिवस हा उत्तम काल असतो गर्भधारणेसाठी.
-- राणी.
सोनाली, तुला http://www.marchofdimes.com/pnhec/28699_1904.asp?gclid=COfe7aLixJQCFQVfF... वापरून साधारण ovulation च्या तारखा कळतील. मग त्या दिवसामधे सरळ ovulation indicator विकत आणून वापर.
माझ्या वरच्या गर्भारपणातील वजन वाढीविषयीच्या प्रश्नाचे उत्तर नाही का देणार कोणी प्लीज? Some tips about what worked for you? आहारात काय वाढवू?
तुमचं वजन किती वाढतंय या पेक्षा बाळाची नीट वाढ होतेय ना हे महत्त्वाचं. त्याबाबतीत डॉ चा सल्ला घ्यावा. अल्ट्रा साउंड मधून बाळाच्या वजनाचा अंदाज करता येतो. ते जर व्यवस्थित असेल तर स्वतःच्या वजनाची फारशी काळजी करू नये!.
केळी, अंडी, होल दूध, त्याचं दही, तूप, आवडत असल्यास लिव्हर, बदाम, शेंगदाणे, खजूर यांचा वापर वाढवावा. साखरेचे , मैद्याचे प्रकार टाळलेलेच बरे.
लिव्हर मधे अ जीवन्सत्व प्रमाणाबहेर असल्याने गर्भाला घातक ठरु शकतं असे वाचल्याचे आठवते आहे. अती अ जीवन्सत्व सेवन करणार्या मातांच्या बाळांना जन्मदोष असु शकतो. तसेच बदाम/दाणे हे भिजवुन खल्ल्यास चांगले. कच्चं अंड शक्यतो टाळा. मुठभर मनुका, १ सुके अंजिर, २ बदाम, २ अक्रोड हे चांगले ७-८ तास भिजवुन त्याचा मिल्कशेक छान लगतो आणि पौष्टिकही होतो.
सायली आनी रुपरानी
तुमाच्या सल्याब्द्द्ल मी आभारि आहे.
हे सायली तु प्रेग्नात आहेस!!
Congratulations!!!!!
शोनू, सिन्ड्रेला धन्स.
शोनू, मी रोज एक उकडलेले अण्डे खाते आहे. दूध मात्र २% पीते दोन वेळा. एखादा ग्लास soymilk पण पिते.
सिन्ड्रेला, इथे US मधे सुके अन्जीर मात्र भारतात मिळतात तसे नाही दिसले. ते calimyrna figs फक्त दिसतात. तेच म्हणते आहेस का?
दहि, मनूका, खजूर, बदाम्,अक्रोड मात्र घेत जाईन.
सोनाली, thanks!
सायली, नाचणी जरुर खात जा. नाचणीच्या पीठात पाणी, मीठ आणी थोडसं हिंग घालुन सरसरीत पीठ भिजवून त्याची धिरडी घाल. ही धिरडी चटणी बरोबर चांगली लागतात. नाचणी खूप चांगली.
manimau, आवडली आयडिया! मी नाचणी सत्व खात होते, पण ते सम्पत आले आहे. नाचणीचे पीठ इथे मिळेल.
मी शाकाहारी असल्यामुळे पुरेस ओमेगा-३ मिळाव म्हणुन ओमेगा-३ च्या सप्लिमेंट्स घ्याव्यात असा सल्ला मला नर्स ऑफिस मधल्या एकिने दिला. डॉ. शि अजुन बोलायचय या बाबतित. याबद्दल कुणाला काहि माहिति आहे का?
ओमेगा ३ साठी flax seeds / flax seed oil / flax seed powder अर्थात जवसाची चटणी / पावडर हे ऑप्शन्स आहेत शाकाहरी लोकांना . ती पावडर योगर्ट मधे, सॅलड , सिरियल्स मधे घालून खाता येते. flax seeds सिरियल्स सुद्धा मिळतात. किन्वा व्हिटॅमिन शॉपी जवळपास असेल तर तिथे टॅब्लेट्स वगैरेही असतील बहुतेक. माझ्या मुलाला ते मला द्यायचे होते पण त्याला ती चव आवडेना , मग मी त्याला व्हिटॅमिन शॉपीमधेच मिळणारे फिश ऑइल बेस्ड सप्लिमेन्ट देते, ते वेगवेगळ्या फ्लेवर्स मधे येते, चव छान असते त्यामुळे तो घेतो ते.
धन्यवाद मैत्रयी. मी शोधते सप्लिमेंट्स पण त्या घेण (सध्याच्या परिस्थितित) योग्य कि नाहि असा प्रश्न पडलाय मला.
मराठमोळी जवस मैत्रेयीने सांगीतलंय तसा बेस्ट! पण 'सध्याच्या परिस्थिती'चा अर्थ प्रेग्नंट असा घेऊन सांगते, जवस गरम पडतो. म्हणजे खाऊ नाही असं नाही पण त्यामुळे पिताचा त्रास वाढु शकतो. अश्विनी कुठेय? ती सांगु शकेल.
>>सप्लिमेंट्स पण त्या घेण (सध्याच्या परिस्थितित) योग्य कि नाहि असा प्रश्न पडलाय
डॉक्टरनी prenatal vitamins घ्यायला सांगितली असतील ना? ते पण supplement च, पण त्यात omega 3 नसते. त्याबद्दल डॉक्टरला विचार. सोया मधून पण ते मिळू शकते. इथे लिस्ट आहे त्यात काही शाकाहारी पदार्थ सापडतील.
http://www.whfoods.com/genpage.php?tname=nutrient&dbid=84
आक्रोड पण चांगले ना omega 3 साठी ?
सगळ्यांना मनापासुन धन्यवाद. मृण, तु बरोबर अर्थ घेतला आहेस
. आक्रोड मी रोज खातेय पण अजुन मला कुठेहि (इंटर्नेट वर ) किति आक्रोड रोज खावेत म्हणजे पुरेस ओमेगा ३ मिळेल ते सापडल नाहिये. जवस पण थोड थोड खात जाइन. मालति कारवारकरांनि वंशवेल मध्ये प्रक्रिया न केलेल (घाण्यावरच) गोडेतेल ओमेगा ३ साठि सांगितल्य पण ते इथे काहि मिळणार नाहि. प्रिनॅटल सप्लिमेंट्स घेतेच आहे आणि ओमेगा ३ सप्लिमेंट्स बद्दल माझ्या डॉ. ला मेल केलय तिच उत्तर आल कि इथे टाकते म्हणजे भविष्यात कोणाला हाच प्रश्न पडला तर त्यांना मदत होइल.
कुठलिहि नविन गोष्ट औषध आणि आहारात सुरु करायला भिति वाटते सध्या म्ह्णुन इथे विचारल. तुमचे सगळ्यांचे प्रतिसाद बघुन खुप बर वाटल. कधि कधि इथे फार एकट वाटत पण अर्थात मायबोलिचा आधार आहेच. परत एकदा सगळ्यांना मनापासुन धन्यवाद.
ओमेगा ३ सप्लिमेंट्स बद्दल माझ्या डॉ. नि खालिलप्रमाणे मत व्यक्त केल.
अजुन पर्यन्त कुठल्याहि क्लिनिकल स्ट्डी मध्ये ओमेगा ३ सप्लिमेंट्स घेतल्याने बाळाच्या मेंदु चि वाढ होण्यास मदत होते हे सिध्ध झालेले नाहि. पण या गोळ्या घेण्यात तसा कुठलाहि धोका नसल्याने कुणाचि इछ्छा असेल तर त्या घेउ शकतात. पण ह्या गोळ्या विकत घेतांना त्यात फिश ऑइल नाहि ह्याचि खात्रि करावि (फिश मध्ये मर्क्युरि असु शकत जे न्युरोटॉक्सिक आहे). ओमेगा ३ च्या सप्लिमेंट्स ह्या फ्लेक्स सीड (जवस) किंवा सी वीड पासुन बनवलेल्या वापराव्यात.
ही लिंक पण पहा . यात बर्याच अन्नपदार्थांचे तपशील आहेत.
http://www.nal.usda.gov/fnic/foodcomp/search/
MALA 32 WEEKS COMPLETE ZHALET… ANI ATA GD DETECT ZHALAY …KHUP STRICT DIECT KARTIYE TARI SUGAR LIMIT BAHER JATE KADHI -KADHI. INDIAN (MARATHI ) FOOD KONTE KHAWE GD ASTANA. BREAKFAST SATHI QUICK ANI LOW-FAT, HI FIBRE, LOW GI OPTIONS SUCHWA PLEASE.
PLEASE FRIENDS HELP ME. KHUP TENSION AALE AAHE
रुपांतर, घाबरून जाऊ नका. डॉक्टरना विचारून डाएटेशिअनची अपॉइंटमेंट घ्या. 'diet for a pregnant woman with gestational diabetes' असा गुगल सर्च करून बघा. खूप माहिती आहे.
मेथी, पालक घातलेलं वरण, मसूर किंवा मुगाची फोडणीची डाळ, मटकीची उसळ खाता येईल. (बीट, पानकोबी, फुलकोबी, बटाटा, रताळ, काही शेंगा टाळता आलं तर बघा.) बाकी इतर पदार्थ, फळं ह्याबद्दल सल्ला घेतलात तर बरं. (भारताबाहेर असाल तर)भारतात्ल्या एखाद्या OB/GYN डॉक्टरला विचारून आहार ठरवता येईल. भारताबाहेर कधीकधी डॉक्टर्स्ना आपला आहार कळंत नाही.
रुपांतर, माझ्या एका मैत्रिणीला तिच्या डाएटेशिअनने भारतीय आहाराचा तक्ता करुन दिला होता. भारतीय पेशंटस् ला treat करुन तिला माहितीचे झाले होते. मी विचारौन बघते काही माहिती मिळते का.
Thank you all….mi suggestion chi vat baghen. Meanwhile diet control chalu aahech
tab doxinate plus 1 tab उल्ति आलयस
तुम्हि blood test केले असेल तर मला मेल करअवे
तुम्हल गर्भिनि ब्दल अहर उदया सन गेल .
तुम्चे ,तुम्चअ पतिचे वय ,WT ,blood tst TSH,T3,T4 ,HB,sonography, केलय अस्तिल तर मला मेल करवे .
ऊपाञ साण्ङॅळ
drumesh
प्लिज मला कोणि cervical stitches बद्दल अधिक माहिति सांगाल का? twin pregnancy मधे हे जरुरि आसतेच का? I am 17week pregnant with twins..
Thanks,
-- Ruparani
मला भयंकर सर्दि आणि खोकला झालाय. अक्षरशः घश्यातुन आवाज निघु शकत नाहि इतका घसा बसलाय. ह्यावर घरगुति उपाय करतेय म्हणजे गरम पाणि पिणे, हळद दुध इत्यादि. कोणितरि मला ज्येष्ठमध वापरायचा सल्ला दिला. इथल्या इंडियन स्टोअर मध्ये ज्येष्ठमध नाहिये आणि घरात फक्त तो गोड सुपारि असते (ज्येष्ठमध टाकुन केलेलि) तिच आहे. प्रेग्नन्सि मध्ये हे सुपारिसकट ज्येष्ठमध खाउ का? कि त्या पेक्षा न खाल्लेल बर? कुणितरि मदत करा प्लिज.
कुठल्याहि american store मध्ये ज्येष्ठमध मिळेल्. मधं+ज्येष्ठमध असं घे आराम पडेल.
किवा लवंग+ हळ्द +गुढ्+सुंठ हे घेऊन बघं(बारीक करुन) गोळ्या बनव्,म्हण्जे येताजाता खा २-२ तासांनी
marhatmoli >>>>
सकाळी उठल्यावर, दुपारी झोपताना आणि रात्री झोपताना निलगीरी टाकुन गरम पाण्याचा शेक घे, rani_02 ने सांगीतले तसे जेवणाच्या अगोदर , काम करताना, पुस्तक वाचताना घे.. पोट भर जेवण घे, २ दिवसात बरं वाटेल.
*************************************************************
मनापासुन.............मनापर्यंत

प्रिया
Ruparani ला भरपुर शुभेच्छा !!!!!!!!!!!

twins..म्हणजे २ बाळं .......
मी सुद्धा twins मधली १ आहे....
*************************************************************
मनापासुन.............मनापर्यंत
*************************************************************
प्रिया
राणि, प्रिया धन्यवाद.
ज्येष्ठमध नाहिच मिळाल कुठे
. मी राणि नि सांगितलेल्या गोळ्या बनवल्यात. त्या घेतेय. निलगिरि टाकुन शेक घेइन आज रात्रि. २ दिवस बसलेला घसा आता हळुहळु उठायला लागलाय. खोकला आहे पण तो राहिलच थोडे दिवस. जेवण शक्य तितक नॉरमल ठेवण्याचा प्रय्त्न करतेय. तुम्हि इतक्या तत्परतेने मदत केलि म्हणुन खुप बर वाटल.