प्रवास सोबत

माझे सासु-सासरे जुलै मधे बॉस्टनला यायचा विचार करत आहेत्..कुणि त्यादरम्यान येणार असेल तर प्लिज मला मेल करा..जुलैचा दुसर्या किंवा तिसर्या आठवडयातिल तारिख असेल तर विमान कंपनि कळवा..आम्ही त्याप्रमाणे तिकिट काढु...
मुंबइ -न्युयोर्क असेल तरि चालेल...
ईमेलः prajaktadokhale@hotmail.com
जुन्या हितगुजवर सोबतिचा बाफ बराच active होता... अजुन कुठलि साईट आहे का ?..जिथे प्रवास सोबतिचि अजुन माहिति मिळेल!!

Submit to kanokani.com

देसाई, मला जेएफके बरं पडतं. म्हणून न्यु यॉर्क. मेरा बस (बस म्हणजे बशीवाली बस नव्हे फिदीफिदी) चले तो वेस्टचेस्टर काउंटी-श्रीरामपूर बोलु डोळा मारा

आत्ताच माझा नवरा फ्रँकफर्ट पुणे लुफ्थांसाने गेला . लुफ्थांसाच्या साईटवर बुक केले तरी ऑपरेटिंग एअरलाईन " प्रायव्हेट एअर " होती . विमान बरेच छोटे होते अरेरे . बोर्डिंग पासवर सीट नंबरच नव्हता , म्हणून बोर्डिंग सुरु होईपर्यंत जागा मिळेल की नाही हे माहीत नव्हतं अरेरे . फ्रँकफर्ट विमानतळाच्या साईटवर विमानाचे डेस्टिनेशन अंकाराच दाखवत होते . मजा म्हणजे फ्यूएल हॉल्ट अंकारात होता , हे तिथे गेल्यावरच कळलं . अंकाराला विमानातून उतरवलं सुद्धा नाही , म्हणून तसं बघितलं तर प्रवास सुखकर झाला नाही . तरी बुकिंग करताना आधी चौकशी करून मगच निर्णय घ्या . स्मित ( मुंबई विमानतळाला पुणे विमानतळ हा पर्याय होऊ शकत नाही , हे माझं अगदी प्रामाणिक मत . फिदीफिदी )

मुंबई विमानतळाला पुणे विमानतळ हा पर्याय होऊ शकत नाही , हे माझं अगदी प्रामाणिक मत. >>
अगदी खरं. पण ही तुलना फक्त २ विमान तळांमधली नाही.
पुण्यातल्या माणसांना मुंबईहून मध्यारात्री इंटरनॅशनल फ्लाईट घ्यायच्या असतील तर आधी मुंबईच्या नातेवाइकांकडे जाऊन थांबाव लागतं. त्या नातेवाइकांना रात्रीची झोप सोडून आपल्याला सोडायला विमानतळावर यावं लागतं. स्त्रीयांना (कित्येक वेळा पुरुषांनाही) सोडायला आपलं माणूस पुण्यापासून यावंसं वाटतं. म्हणजे आपल्या माणसाची १ रजा, १ रात्र जागरण, पुणे-मुंबई-पुणे प्रवास, दगदग, खर्चं .... हे सगळं या फ्लाईटमुळे वाचतं. मी याच विमानाने बॉस्टनला गेले. विमान छोटे होतेच. पण माझा प्रवास विना थांबा झाला. (जाता-येता) फ्रँकफर्ट - पुणे सुमारे ९ तास लागतात.
मी ऑनलाइन चेक इन घरूनच केले. बोर्डिंग पास वर मी निवड्लेली विंडो सीट छापून आली.

२२ ऑगस्टच्या दरम्यान कोणी कोरिअन एअरने सॅन फ्रान्सिस्को - मुंबई प्रवास करणार आहे का?

मार्चच्या पहिल्या आठवड्यात मुंबई-नेवार्क (न्यूजर्सी) जाणारे कोणी आहे का?

जानेवारीच्या दुसर्‍या आठवड्यात बॉस्टन-मुंबई जाणारे कोणी आहे का?

फेब च्या तिसर्‍या आठवड्यात आम्ही ( मी आणि लेक) मुंबईला जात आहे. ( नेवार्क - मुंबई) त्या दरम्यान कोणि येत आहे का माबो कर्/ईण?

३ मार्चला शिकागो - दिल्ली-मुम्बई , एअर इन्डिया ने जाणारे कोणी आहे का?

राहुल. मित्राची आई बहुतेक ३ मार्च ला येते आहे देशात. विचारुन कळवेन. पण शिकागो ...बहुतेक नसेल.

२२ मार्चला मुंबईहुन( व्हाया दिल्ली) फ्रँकफर्टला एअर ईंडियाने कोणी येणार आहे का? माझी आई येतेय्.तीचा पहिलाच विमान प्रवास आहे आणी तोही एकटीने. कोणी सोबत असेल तर बरं.

१६ मे ला हैद्राबाद- शिकागो एअर इन्डिया ने जाणारे कोणी आहे का?

सौरी जाणारे नाही अमेरिकेत येणारे कोणी आहे का? माझे आई-बाबा येत आहेत पहिलाच विमान प्रवास आहे थोडी काळजी वाटते आहे.

१६ मे ला मी येते आहे पण मी मुंबई हुन निघेन.

Kuni U.S {Chicago,NY etc} la zanar aahe ka...?
mazhe baba U.S madhe aahet aani tyanchi avshadh {medicines} paathvaychi aahet...Medicines U.S madhe tumchya thithe yeun collect keli jaatil..kinvha tumhi majhya babanchya adresss var courier karu shaktat...
pls kuni jaanar asel tar kalava...
mazha e-mail adress- himani_247naughty@yahoo.com

६ जुलै ला कोणि नेवार्क मुम्बई ने जाणार आहे का?असेल तर प्लीज मला कळवा.

२५ जुलै (सोमवार) कुणी मुम्बई एअरपोर्ट वरून वाया पॅरिस एअर फ्रान्स ने प्रवास करणार आहे?
किंवा एअर फ्रान्स ने पॅरिसहून वेस्ट कोस्ट ला कुणी येणार आहे का?

नोव्हेंबर दरम्यान कोणी अटलांटाहून मुंबईला जाणार आहे का... मित्राची आई एकटी जाणार आहे. सोबत मिळाली तर बरं होईल. कोणी असेल तर संपर्क देते. म्हणजे काकूंना त्याप्रमाणे तिकीट बुक करता येईल.